लाईव्ह न्यूज :

default-image

Madhuri.pethkar

शिजवू नका कच्चं खा! - Marathi News | | Latest food News at Lokmat.com

फूड :शिजवू नका कच्चं खा!

अन्न विविध प्रकारे शिजवण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थातल्या मूळ घटकांचं थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असतं. ब्रोकोली, पालेभाज्या, बेरी फळं, सुकामेवा, पेरू , मोड आलेली कडधान्यं हे पदार्थ कच्चे खाणं जास्त फायदेशीर असतात. ...

थंडीमध्ये त्वचा जपणारे तीन लेप माहित आहेत का? - Marathi News | | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :थंडीमध्ये त्वचा जपणारे तीन लेप माहित आहेत का?

बाहेरच्या थंडीचा परिणाम हा त्वचेवर होणारच. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही. उलट आपण पहिल्यापासून जर काही उपाय केलेत तर बाहेर कितीही थंडी पडू देत आपली त्वचा ही कायम मऊ, मुलायम आणि ओलसर दिसेल. ...

केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा! - Marathi News | | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा!

कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात. ...

घाई घाईत तयार होताय. या सात टिप्स वापरा आणि सुंदर दिसा! - Marathi News | | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :घाई घाईत तयार होताय. या सात टिप्स वापरा आणि सुंदर दिसा!

नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का? तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत. ...

वजन कमी करायचय मग वजन कमी करणारे ज्युसेस प्या. - Marathi News | | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करायचय मग वजन कमी करणारे ज्युसेस प्या.

वजन कमी करायचं असेल तर रोजच्या आहारात काही फळं आणि भाज्यांचं ज्यूस घ्यायला हवं. या ज्युसेसमुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळतात, नको ते सटरफटर खाण्याची इच्छा होत नाही, पचनक्रिया सुधारते.आणि याचा परिणाम वजनावरही दिसतोच. वजन कमी करणारे ज्युसेस अशीच यांची ओ ...

केस गळतीवर उपाय शोधताय? 1 चमचा मेथ्यांचा उपाय करून पाहा! - Marathi News | | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :केस गळतीवर उपाय शोधताय? 1 चमचा मेथ्यांचा उपाय करून पाहा!

मेथ्या शरीरास जेवढ्या फायदेशीर तितक्याच सौंदर्योपचारातही परिणामकारक ठरतात. केसांच्या अनेक समस्यांवरचा प्रभावशाली उपाय मेथ्यांमध्ये सापडतो. वेगवेगळ्या कारणांमुळे केस पातळ होणं, कोरडे होणं, कोंडा होणं यासारख्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत. ...

मुलांच्या हातात खेळणी देतांना तुम्ही हा विचार करतात का? - Marathi News | | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांच्या हातात खेळणी देतांना तुम्ही हा विचार करतात का?

खेळण्यांसोबत खेळतांना मुलं मनानं आणि शरीरानंही वाढत असतात. इतकंच नाही तर मुलांच भावविश्व खेळण्यांशी जोडलेलं असतं. त्यामुळे खेळणी ही जरी मुलांचं मन रमवण्यासाठी असली तरी ती निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. खूप विचार करावा लागतो. तो केला तर मुलांच्या वि ...

मायक्रोवेव वापरल्यानं जडू शकतात गंभीर आजार. अभ्यासक म्हणतात मायक्रोवेव काळजीपूर्वकच वापरायला हवा! - Marathi News | | Latest food News at Lokmat.com

फूड :मायक्रोवेव वापरल्यानं जडू शकतात गंभीर आजार. अभ्यासक म्हणतात मायक्रोवेव काळजीपूर्वकच वापरायला हवा!

मायक्रोवेवचा उपयोग आणि फायदे वादातीत असताना मायक्रोवेवच्या परिणामांचा अभ्यासही जोरात सुरू आहे. असाच एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास मायक्रोवेवचा उपयोग अगदी जपून करायला सांगतो. या अभ्यासाच्या मते कळणा-या, न कळणा-या,किरकोळ-गंभीर अशा अनेक ...