लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गलांडे

तुमच्या उपस्थितीत शिवनेरीवर मास्कची ढाल कुठे गेली? Video शेअर करत भाजपचा सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या उपस्थितीत शिवनेरीवर मास्कची ढाल कुठे गेली? Video शेअर करत भाजपचा सवाल

शिवनेरीवर पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्क हीच आपली ढाल असल्याचं म्हटलं ...

नागपूरमध्ये 7 मार्चपर्यंत कडक निर्बंध, धार्मिक अन् राजकीय कार्यक्रमांना बंदी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये 7 मार्चपर्यंत कडक निर्बंध, धार्मिक अन् राजकीय कार्यक्रमांना बंदी

राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला आवाहन करताना सूचक इशारा दिला आहे, कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, ...

नियम पाळू-कोरोना टाळू, कोविडच्या उद्रेकामुळे रोहित पवारांचा दौरा रद्द - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियम पाळू-कोरोना टाळू, कोविडच्या उद्रेकामुळे रोहित पवारांचा दौरा रद्द

आमदार रोहित पवार यांचा सोमवारी नियोजित असा सातारा दौरा होता. मात्र, कोरोना उद्रेकमुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनामुळे गर्दी टाळण्यासाठी मी सातारा दौरा रद्द करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. ...

पुढच्या बाकावर बसायला मिळणार नाही, राष्ट्रवादीत येणाऱ्यांना आव्हाडांचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढच्या बाकावर बसायला मिळणार नाही, राष्ट्रवादीत येणाऱ्यांना आव्हाडांचा इशारा

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. ...

'शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांचा कसा गळा घोटतात, त्याचेच हे उदाहरण' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांचा कसा गळा घोटतात, त्याचेच हे उदाहरण'

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण आहे. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे ...

ट्रकचं ओझं वाहणाऱ्या कार्यतत्पर ट्रॅफिक पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रकचं ओझं वाहणाऱ्या कार्यतत्पर ट्रॅफिक पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक

गुजरातहून तामिळनाडूकडे जाणारा सनमाईकने भरलेला ट्रक उलटल्यामुळे सोलापूरच्या वाहतूक पोलिसांनी दुपारच्या उन्हात तब्बल ५ तास ओझे वाहून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. ...

मोहालीत भाजपला भोपळा, महापालिकेत काँग्रेसने जिंकल्या 37 जागा  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहालीत भाजपला भोपळा, महापालिकेत काँग्रेसने जिंकल्या 37 जागा 

मोहाली महापालिका निवडणुकीत दुसऱ्यांदा आझाद ग्रुपच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या माजी महापौर कुलवंत सिंग यांचा 267 मतांनी पराभव झालाय. ...

व्हायरल ऑडिओ क्लीपबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हायरल ऑडिओ क्लीपबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

राजेश टोपे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लीपमधील व्यक्ती, मास्क न घालणाऱ्यावर कारवाई व दंड करण्याच्या सूचना देत आहे. तसेच, मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसवरही नियमांचे पालन होत नसेल तर कारवाई करा. ...