लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गलांडे

Pooja Chavan Case: तिने २५ लाखांचं कर्ज काढलं, कोरोना आला, अन्...; पूजाच्या वडिलांनी मांडली कैफियत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Case: तिने २५ लाखांचं कर्ज काढलं, कोरोना आला, अन्...; पूजाच्या वडिलांनी मांडली कैफियत

पूजावर 25 ते 30 लाख रुपयांचं लोन होतं, वडिलाचं चांगलं व्हावं, यासाठी तिने बँकेतून कर्ज घेतलं होतं. या कर्जातून बांधकामही काढलं, पण कोरोना आला अन् होत्याचं नव्हत झालं. या काळात गेल्यावर्षी आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या ...

कुत्ते भोंकते है... गोपींचंद पडळकरांना लक्ष्य करत जितेंद्र आव्हाडांची 'शायरी' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुत्ते भोंकते है... गोपींचंद पडळकरांना लक्ष्य करत जितेंद्र आव्हाडांची 'शायरी'

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याने करावे हा अहिल्यादेवींचा अपमान आहे असं विधान पडळकरांनी केलं, त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्ते यांनी पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जेजुरी गडावर गोंधळ घातला ...

नरेंद्र मोदी 'ढोंगीजीवी', काँग्रेस नेत्यानं पंतप्रधानांवर चालवला शाब्दीक आसूड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी 'ढोंगीजीवी', काँग्रेस नेत्यानं पंतप्रधानांवर चालवला शाब्दीक आसूड

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात काही आंदोलनजीवी लोकं बसल्याचे मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात बोलताना म्हटले होते. त्यानंतर, विरोधकांसह शेतकरी नेत्यांनीही मोदींच्या या शब्दाला आक्षेप घेत, मोदींवर टीका केली होती. ...

नितीन गडकरींकडून राजमुद्रा भेट, दिल्ली दरबारी उदयनराजेंची 'रोड पे चर्चा' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींकडून राजमुद्रा भेट, दिल्ली दरबारी उदयनराजेंची 'रोड पे चर्चा'

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आणि पुणे ते सातारा या दरम्यानच्या महामार्गाच्या रखडलेल्या विविध कामांबाबत भेट घेतली. ...

'शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी करा, केवळ 10 व्यक्तींची उपस्थिती असावी' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी करा, केवळ 10 व्यक्तींची उपस्थिती असावी'

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. ...

सरकारमधील खातेवाटपाबद्दल अजित पवारांना प्रश्न, उपमुख्यमंत्र्यांचं मजेशीर उत्तर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारमधील खातेवाटपाबद्दल अजित पवारांना प्रश्न, उपमुख्यमंत्र्यांचं मजेशीर उत्तर

काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहे, यात विधानसभा अध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली ...

सरकारने राज्यपालांचा अपमान केलाय, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने राज्यपालांचा अपमान केलाय, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं ...

'हा' तर राज्य सरकारला बदनाम करण्याचा कट, विमानावरुन राजकारण तापलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' तर राज्य सरकारला बदनाम करण्याचा कट, विमानावरुन राजकारण तापलं

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं. ...