लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गलांडे

राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2021 : प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, कामात यश मिळेल - Marathi News | | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2021 : प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, कामात यश मिळेल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.. ...

आंदोलन सुपरहीट, रिहानाच्या 'त्या' ट्वीटला वर्षभरातील सर्वाधिक रिट्वीट - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंदोलन सुपरहीट, रिहानाच्या 'त्या' ट्वीटला वर्षभरातील सर्वाधिक रिट्वीट

'मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आता जबाबदारी सरकारची' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आता जबाबदारी सरकारची'

मराठा आरक्षण प्रकरणी पुन्हा पुढची तारीख देण्यात आली असून सरकारला एक महिन्याच्या अतिरिक्त अवधी मिळाला आहे. त्यामुळे सरकारने सर्व ती तयारी पूर्ण करावी मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे. ...

'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने EWS प्रमाणेच संवैधानिक तरतूद करावी' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने EWS प्रमाणेच संवैधानिक तरतूद करावी'

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात शुक्रवारी मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. ...

'कोर्टानं वेळापत्रक दिलं, आता सरकारनं चुकांची पुनरावृत्ती न करता ताकदीनं लढावं' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोर्टानं वेळापत्रक दिलं, आता सरकारनं चुकांची पुनरावृत्ती न करता ताकदीनं लढावं'

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात ८ ते १८ मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. यामध्ये ८, ९ आणि १० मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. ...

'अजूनही बाळासाहेबांचं स्मारक न बांधणं, याला म्हणतात टाईमपास' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजूनही बाळासाहेबांचं स्मारक न बांधणं, याला म्हणतात टाईमपास'

शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ...

'आंदोलनातील 200 शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आंदोलनातील 200 शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?'

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ...

समलमान खानला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न विचारला, भाईजान म्हणाला... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समलमान खानला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न विचारला, भाईजान म्हणाला...

गुरुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला. ...