लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गलांडे

... तर आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द, अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द, अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा

रविवारी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ वाजता दोन सत्रांत आरोग्य विभागाची परीक्षा होती. या परीक्षेविषयी आरोग्य विभागाने बरीच गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न केला असला, तरीही या परीक्षेचा पेपर अखेर फुटलाच. ...

'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले थांबवावेत, ठाकरे सरकार अपयशी' - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले थांबवावेत, ठाकरे सरकार अपयशी'

येथील संदीप दुधमल हे शेतातून साइकलवर घरी येताना रस्त्यात गावातीलच दोघे मोटारसायकलवरुन घरी येताना त्यांनी संदीप दुधमलच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला. ...

'सव्वा वर्षांपासून आम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतोय, तेच मुख्यमंत्र्यानी सांगितलं' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सव्वा वर्षांपासून आम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतोय, तेच मुख्यमंत्र्यानी सांगितलं'

ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. 'देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. ...

आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी 250 रुपये खर्च करुन खासगी रुग्णालयात घेतली लस - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी 250 रुपये खर्च करुन खासगी रुग्णालयात घेतली लस

आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्ली हार्ट एंड लंग्स इंस्टीट्यूट येथे 250 रुपए देऊन कोरोनाची लस घेतली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीलाही लस टोचण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे ...

Video : मास्क बंधनकारकच, मग तुम्ही स्टार खेळाडू 'रोनाल्डो' असाल तरीही - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video : मास्क बंधनकारकच, मग तुम्ही स्टार खेळाडू 'रोनाल्डो' असाल तरीही

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमावली कडक करण्यात आली असून विनामास्क फिरल्यास दंडही आकारण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 ते 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे ...

'संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा'

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. ...

खासगी रुग्णालयातील लसीचे 250 रुपये आम्ही देणार, आमदाराची घोषणा - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खासगी रुग्णालयातील लसीचे 250 रुपये आम्ही देणार, आमदाराची घोषणा

माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सदस्यांना कोविड लस आणि तीही सरकारी रुग्णालयात विनामूल्य मिळेलच ...

Video : ... म्हणून 60 पेक्षा कमी वय असतानाही सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनाची लस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : ... म्हणून 60 पेक्षा कमी वय असतानाही सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनाची लस

देशभरात आजपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. ...