लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गायकवाड 

नवरा-बायकाेचा वाद मिटवायला आले अन् हाणामारी करून बसले; ११ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवरा-बायकाेचा वाद मिटवायला आले अन् हाणामारी करून बसले; ११ जणांवर गुन्हा

दोन्ही गटांत झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ...

टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट

सध्या सर्वच शेतीमालाचे भाव पडले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीचे अर्धनग्न आंदोलन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीचे अर्धनग्न आंदोलन

दहा दिवसांत पीकविमा जमा करण्याचे आश्वासन ...

पैसे नको धान्यच द्या; परतूर तहसील कार्यालयावर शेतमजुरांचा मोर्चा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैसे नको धान्यच द्या; परतूर तहसील कार्यालयावर शेतमजुरांचा मोर्चा

सार्वजनिक वितरण व्यवस्था कमजोर करुन ती बंद पाडण्याचा  डाव सरकारचा असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.  ...

जालन्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांची धावपळ उडाली. ...

विद्यार्थ्यांचा दयाभाव, उन्हाच्या झळा वाढल्याने पक्षांसाठी घरटे बांधून केली अन्नपाण्याचीही सोय - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थ्यांचा दयाभाव, उन्हाच्या झळा वाढल्याने पक्षांसाठी घरटे बांधून केली अन्नपाण्याचीही सोय

झाडावर बांधलेल्या या घरट्यात सध्या रोज पाणी टाकले जाते. या उपक्रमामुळे आता शाळा परिसरात सतत पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळत आहे. ...

वीज कडाडली अन् चालकाचे नियंत्रण सुटलं; जालना- अंबड रोडवर भरधाव बस उलटली - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीज कडाडली अन् चालकाचे नियंत्रण सुटलं; जालना- अंबड रोडवर भरधाव बस उलटली

या अपघातात एसटीच्या वाहक-चालकासाहित दहापेक्षा जास्त प्रवासी गंभीत जखमी झाले. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार

सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही याेजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...