लाईव्ह न्यूज :

default-image

मंगेश व्यवहारे

खरबीत टळला आगीचा मोठा धोका, गाडीला आग लागून अपार्टमेंटचे मीटर जळाले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरबीत टळला आगीचा मोठा धोका, गाडीला आग लागून अपार्टमेंटचे मीटर जळाले

खरबी भागातील शक्तीमातानगर येथील सिद्धांत एनक्लेव्हमध्ये पहाटे ३ वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये असलेल्या गाडीला आग लागली ...

धरमपेठेत झाड कोसळले, सहा वाहनांचे नुकसान  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धरमपेठेत झाड कोसळले, सहा वाहनांचे नुकसान 

अग्निशमनच्या सिव्हील लाईन्स येथील पथकाने झाडांची कटाई करून दबलेली वाहने बाहेर काढली. ...

आंतरराष्ट्रीय योग दिन: मी नियमित योग करतो, तुम्ही पण करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय योग दिन: मी नियमित योग करतो, तुम्ही पण करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन

नागपूर महापालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडकरींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...

एकाच दिवशी अस्वच्छता पसरविणाऱ्यां ६३ लोकांवर कारवाई, ४७१०० रुपयांचा दंड वसूल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी अस्वच्छता पसरविणाऱ्यां ६३ लोकांवर कारवाई, ४७१०० रुपयांचा दंड वसूल

मंगेश व्यवहारे  नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या, थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ६३ लोकांवर कारवाई करून ... ...

नागपूर : खड्ड्यातून कार काढली, सकाळपासून २०० ट्रक माती खड्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर : खड्ड्यातून कार काढली, सकाळपासून २०० ट्रक माती खड्यात

रामदासपेठेतील सेंटर बाजार रोडवर एका बहुमजली व्यवसायिक इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी ४० फुट खोल खड्ड्यात सोमवारी रात्री कार पडली होती. ...

सरकार आणि प्रशासनाकडून ज्येष्ठांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार आणि प्रशासनाकडून ज्येष्ठांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने

२०१३ मध्ये भगतसिंग कोशियारी समितीने मान्य केलेली ईपीएस ९५ पेंशन वाढ व महागाई भत्ता दिलेला नाही. ज्येष्ठांची रेल्वे प्रवास सवलत बंद केली, नासुप्र, मनपा व ३३ पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला नाही, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. ...

अग्निशमन विभागाची आपत्ती व्यवस्थापन समिती गठित; झोन कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निशमन विभागाची आपत्ती व्यवस्थापन समिती गठित; झोन कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू

२४ तास सक्रीय राहिल २७ जवानांचे पथक ...

नागपुरात चिकनगुनियाचे ५ रुग्ण आढळले, भूपेशनगरात अलर्ट; मनपाच्या पथकाद्वारे सर्वेक्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चिकनगुनियाचे ५ रुग्ण आढळले, भूपेशनगरात अलर्ट; मनपाच्या पथकाद्वारे सर्वेक्षण

शहरात उन्ह आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उम्मस दाटली आहे. ...