लाईव्ह न्यूज :

default-image

मंगेश व्यवहारे

आमदार गोरंट्याला यांची चौकशी करा, नितेश राणे यांची मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार गोरंट्याला यांची चौकशी करा, नितेश राणे यांची मागणी

बॉम्बस्फोटामध्ये मेलेले कुणाच्या पक्षाचे नाहीत. यात राजकारण व्हायला नको. चौकशी व्हायला हवी. काँग्रेसच्या आमदारांनी हा विषय सभागृहात मांडावा, असं देखील नितेश राणे म्हणाले.  ...

"अदानीला प्रश्न, उत्तर चमच्यांचे", उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अदानीला प्रश्न, उत्तर चमच्यांचे", उद्धव ठाकरेंचा टोला

उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेणारी ही मंडळी अदानींचे चमचे आहेत, असा टोला सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला. ...

६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं

आमदार रोहित पवारांनी समूह शाळेचा मुद्दादेखील मांडला.  ...

उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता...; शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता...; शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

सुधाकर बडगुजरचा मुंबईतला गॉडफादर कोण हे नाशिकचा प्रत्येक माणूस जाणतो, असा थेट आरोप करत मंत्री दादा भुसे यांनी केला. ...

सरकार ड्रग्स माफियांच्या पाठीशी, विरोधकांचा आरोप, विधानभवन परिसरात आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार ड्रग्स माफियांच्या पाठीशी, विरोधकांचा आरोप, विधानभवन परिसरात आंदोलन

राज्य सरकार ड्रग्स माफियानां पाठीशी घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला. ...

सलीम कुत्ता १९९८ मध्ये मेला, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलीम कुत्ता १९९८ मध्ये मेला, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइट हॅण्ड समजला जाणारा सलिम कुत्ता याची १९९८मध्ये रुग्णालयातच हत्या झाली होती. ...

वाघोली गाव पायाभूत सुविधांपासून दूर; आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघोली गाव पायाभूत सुविधांपासून दूर; आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी आंदोलन

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार अशोक पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी आंदोलन केले.  ...

अवैध वृक्षतोड प्रकरणात तक्रारी अनेक; गुन्हा फक्त १ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध वृक्षतोड प्रकरणात तक्रारी अनेक; गुन्हा फक्त १

यंत्रणेलाच नको भानगडी, त्यामुळे अवैध वृक्षतोडीला प्रोत्साहन. ...