लाईव्ह न्यूज :

default-image

मंगेश व्यवहारे

एक लाख मराठा उद्योजक घडविणार, अण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक लाख मराठा उद्योजक घडविणार, अण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा

Narendra Patil: सरकारने महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे, अशी घोषणा अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. ...

मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात चहा द्यायला जातो का?; नितेश राणेंची राऊतांवर टीका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात चहा द्यायला जातो का?; नितेश राणेंची राऊतांवर टीका

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...

मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा; मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा; मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन

मंत्री खातात तुपाशी, रुग्ण उपाशी, राज्यभरातील विविध शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू वाढला आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला.  ...

सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर

आम्ही पण महापालिकेत शिवसेनेसोबत होतो, तेव्हा आमचीही चौकशी होईल, असे दरेकर म्हणाले.  ...

राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे असं सचिन अहिर यांनी सांगितले. ...

२५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटलांना विश्वास - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटलांना विश्वास

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वादंग उठले आहे. अशात आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

राजीनामा देण्याचे नाटक थांबायला हवे; शेकापचे आमदार जयंत पाटलांची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनामा देण्याचे नाटक थांबायला हवे; शेकापचे आमदार जयंत पाटलांची टीका

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर घटनेप्रमाणे असलेले ५० टक्क्यांचे आरक्षण रद्द करून त्याची मर्यादा वाढविली पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...

'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा

ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितला : ठाकरे ...