लाईव्ह न्यूज :

default-image

मंगेश व्यवहारे

पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, चिखल पसरल्याने भडाभड पडल्या गाड्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, चिखल पसरल्याने भडाभड पडल्या गाड्या

गेल्या तीन वर्षापासून याच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...

‘आदिपुरूष’ला थिएटरमधून काढा, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आदिपुरूष’ला थिएटरमधून काढा, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे आंदोलन

आंदोलकांनी यावेळी थिएटरपुढे हनुमान चालिसाचे पठण केले. ...

रस्त्यावर बस पार्क केल्यास परवाना रद्द करा - संदीप जोशी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्त्यावर बस पार्क केल्यास परवाना रद्द करा - संदीप जोशी

गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार  ‘देवगिरी’ येथे विशेष बैठक बोलाविली होती. ...

लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, मध्यरात्रीची घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, मध्यरात्रीची घटना

१० फायर टेंडर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश ...

योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी

International yoga day : आंतरराष्ट्रीय योग दिन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न ...

लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, साहित्य जळून खाक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, साहित्य जळून खाक

मोठ्या प्रमाणात नुकसान ...

रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्यामुळे दंडात्मक कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्यामुळे दंडात्मक कारवाई

५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल ...

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जमातीला ‘शबरी’चा लाभ नाही, २०१६ पासून घरकुलाची प्रतीक्षा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरात राहणाऱ्या अनुसूचित जमातीला ‘शबरी’चा लाभ नाही, २०१६ पासून घरकुलाची प्रतीक्षा

जिल्ह्याचा ५५७० लक्ष्यांक पण शहरात शून्य ...