लाईव्ह न्यूज :

default-image

मंगेश व्यवहारे

नॉर्थ कॅनलच्या भिंती तुटल्या, उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नॉर्थ कॅनलच्या भिंती तुटल्या, उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी

डुकरांचा सुळसुळाट, विषारी जीवजंतूची भिती : जरा आमच्या भागाकडेही लक्ष द्या, स्थानिकांची प्रशासनाकडे मागणी ...

भारीच! मनपा शाळांचे २० विद्यार्थी बनविणार सॅटेलाईट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारीच! मनपा शाळांचे २० विद्यार्थी बनविणार सॅटेलाईट

डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन ...

महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी

महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेवटच्या दिवशीही विधानभवनचा परिसर दणाणून सोडला.  ...

संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी

विरोधकांनी संत्र्यावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. ...

हेल्मेट घालून बेल्ट लावाल, तरच सुरू होईल गाडी; शोधला जुगाड, अवघ्या ७० रुपयांत बनविले सर्किट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेल्मेट घालून बेल्ट लावाल, तरच सुरू होईल गाडी; शोधला जुगाड, अवघ्या ७० रुपयांत बनविले सर्किट

हेल्मेट घातल्यानंतर बेल्ट लावला नसेल, तर यंत्रणा इशारा देते. बेल्ट लावल्यानंतरच दुचाकी सुरू होते. ...

अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम

Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला. ...

महामार्गावर मोबाईल खेचून पळणाऱ्या त्रिकुटाला पकडले, १३ गुन्ह्यांची उकल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्गावर मोबाईल खेचून पळणाऱ्या त्रिकुटाला पकडले, १३ गुन्ह्यांची उकल

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोबाईल खिशात ठेवून प्रवास करणाऱ्या व मोबाईलवर बोलत चालणाऱ्यांकडील मोबाईल चोरटे जबरीने खेचुन चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. ...

सहा महिन्यापासून इंधन, भाजीपाला, अनुदान व स्वयंपाकी मानधन रखडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा महिन्यापासून इंधन, भाजीपाला, अनुदान व स्वयंपाकी मानधन रखडले

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना आपल्या खिशातून ही योजना चालवावी लागत आहे. ...