लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज.आत्माराम.शेलार

मेंढ्या चारण्यासाठी बालकाला ५० हजारात विकले, दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मेंढ्या चारण्यासाठी बालकाला ५० हजारात विकले, दोघांविरुद्ध गुन्हा

बालकाला बाल कल्याण मंडळाकडे देऊन त्याचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ...

निवडणूक कामकाज करण्यास टाळाटाळ, मंडळ कृषी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :निवडणूक कामकाज करण्यास टाळाटाळ, मंडळ कृषी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

मनोज शेलार नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणूक कामकाज करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळ कृषी अधिकारी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल ... ...

ंआदिवासी आश्रमशाळांसाठी आता टोल फ्री रुग्णवाहिका - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ंआदिवासी आश्रमशाळांसाठी आता टोल फ्री रुग्णवाहिका

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आश्रम शाळांमधील आजारी विद्याथ्र्याना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आता चार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका व इतर सुविधा राहणार आहे. राज्य ...

किलबिलाटाविना ओस पडला सलसाडी आश्रमशाळेचा परिसर - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :किलबिलाटाविना ओस पडला सलसाडी आश्रमशाळेचा परिसर

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी उशीरार्पयत आश्रमशाळा परिसरात सुरू राहणारा विद्याथ्र्याचा किलबिलाट तीन दिवसांपासून सुनासुना झाला आहे. जेथे विद्याथ्र्याचा राबता होता तेथे केवळ कर्मचारी आणि बंदोबस्ताला असलेले पो ...

नंदुरबार जिल्ह्यात अफवांचा बाजार आणतोय कायदा व सुव्यवस्था धोक्यात - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात अफवांचा बाजार आणतोय कायदा व सुव्यवस्था धोक्यात

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अफवांची मानसिकता नागरिकांच्या मनात कशी घर करून जाते याचे उदाहरण गेल्या दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. लहान मुले पकडणारे गावोगावी, शहराशहरात फिरत असल्याच्या अफवा आणि त्यातून समाजमनात निर्माण झालेली अस् ...

नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य अधांतरी! - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य अधांतरी!

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न यंदाही रेंगाळला आहे. आघाडी शासनाच्या काळात अर्थात पाच वर्षापूर्वी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दूरदृष्टी ठेवून नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय ...

गावाचा सुपूत्र खासदार झाल्याचा ‘उमज’येथे आनंदोत्सव - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गावाचा सुपूत्र खासदार झाल्याचा ‘उमज’येथे आनंदोत्सव

राजेंद्र गावीतांचा विजय : साखर वाटली, फटाके फोडले, ढोलचाही निनाद ...

नवीन वर्षात अडीच हजार अंगणवाडींमध्ये सौर उज्रेचा प्रकाश - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवीन वर्षात अडीच हजार अंगणवाडींमध्ये सौर उज्रेचा प्रकाश

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडय़ा-पाडय़ांसह इतर भागातीलही 2400 अंगणवाडय़ा नवीन वर्षात सौर उज्रेने उजळणार आहेत. महावितरणतर्फे तसा विकास आराखडा अर्थात डीपीआर तयार करण्यात आला आहे. अंगणवाडय़ांप्रमाणेच ज्या शाळांर ...