लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज गडनीस

विस्तारासाठी सेलो कंपनीकडे मुबलक भांडवल- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विस्तारासाठी सेलो कंपनीकडे मुबलक भांडवल- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड

१,९०० कोटींची उभारणी; राजस्थानमध्ये लवकरच नवा कारखाना ...

सांगितले की फळे आहेत, पण निघाल्या ११ कोटींच्या सिगरेट, परदेशी सिगरेटचा साठा जप्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगितले की फळे आहेत, पण निघाल्या ११ कोटींच्या सिगरेट, परदेशी सिगरेटचा साठा जप्त

Crime News: न्हावाशेवा बंदरात दाखल झालेल्या दोन कन्टेनरमध्ये फळे व मशरूम असल्याची माहिती कागदोपत्री नमूद करण्यात आली होती. मात्र, या फळांच्या ऐवजी याद्वारे तस्करी होत असल्याची पक्की माहिती होती. ...

विमान प्रवाशाच्या बॅगेतून १ लाख ६० हजार गायब; मुंबईतून रियाधला जाणाऱ्या तरुणाला गंडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवाशाच्या बॅगेतून १ लाख ६० हजार गायब; मुंबईतून रियाधला जाणाऱ्या तरुणाला गंडा

सायंकाळी साडे पाच वाजता त्याचे विमान मुंबईतून रियाध येथे रवाना झाले. रियाध येथे उतरल्यानंतर त्याला केवळ एकच बॅग मिळाली ...

"माझ्या बॅगेत बॉम्ब आहे..."; बॉम्बच्या अफवेने अकासा विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या बॅगेत बॉम्ब आहे..."; बॉम्बच्या अफवेने अकासा विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पुण्याहून दिल्लीकरिता अकासा कंपनीच्या विमानाने उड्डाण केले. त्यावेळी त्या विमानामध्ये १८५ प्रवासी व ६ केबिन कर्मचारी होते. ...

मुंबईत पकडले ७० कोटींचे कोकेन, ४ जणांना अटक, डीआरआयची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत पकडले ७० कोटींचे कोकेन, ४ जणांना अटक, डीआरआयची कारवाई

७ किलो वजनाच्या या कोकेनप्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन भारतीय नागरिक व दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ...

डीआरआयने उध्वस्त केले ८ किलो सोन्याचे रॅकेट; किंमत ४ कोटी, १ लाखाची रोकडही जप्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीआरआयने उध्वस्त केले ८ किलो सोन्याचे रॅकेट; किंमत ४ कोटी, १ लाखाची रोकडही जप्त

केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय)  मुंबईत सोन्याच्या तस्करीचे आणखी एक रॅकेट उध्वस्त केले असून या कारवाईत ८ किलो सोने जप्त केले आहे. ...

मंगळवारी मुंबई विमानतळ सहा तास बंद; दोन्ही रनवे ११ ते ५ बंद राहणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगळवारी मुंबई विमानतळ सहा तास बंद; दोन्ही रनवे ११ ते ५ बंद राहणार

दरवर्षी मान्सूनच्या आधी व मान्सून संपल्यानंतर मुंबई विमानतळावरील रन-वेच्या देखभालीचे काम केले जाते. ...

सॅनिटरी पॅडमधून अंमली पदार्थांची तस्करी; ३ परदेशी महिलांना विमानतळावर अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सॅनिटरी पॅडमधून अंमली पदार्थांची तस्करी; ३ परदेशी महिलांना विमानतळावर अटक

युगांडाच्या नागरिक असलेल्या दोन महिला अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याची विशिष्ट माहिती ...