लाईव्ह न्यूज :

author-image

मनोज मुळ्ये

Sr. Subeditor/Reporter, Hello Head, Ratnagiri office, Ratnagiri (konkan edition)
Read more
नोरू चक्रीवादळामुळे रत्नागिरीत पावसाचा जोर कायम - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नोरू चक्रीवादळामुळे रत्नागिरीत पावसाचा जोर कायम

वाऱ्याचा वेग मंदावला, मात्र पावसाचा जोर कायम ...

Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार? - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार?

शाब्दिक युद्ध अजून काही काळ चालणार ...

मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान

कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्नही भाजपने केला. ...

खेड न्यायालयाच्या आवारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती गंभीर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड न्यायालयाच्या आवारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती गंभीर

हर्षल शिरोडकर खेड : येथील न्यायालयाच्या आवारात एका महिलेने औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, ... ...

गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश

पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले. ...

चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

या बैठकीमध्ये मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलालगच्या सर्व्हिस रोडबाबत चर्चा झाली ...

दिग्दर्शक राजदत्त, डॉ. मांडे, दुर्गभ्रमक-गिर्यारोहक परब यांना चतुरंग प्रतिष्ठानचे ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिग्दर्शक राजदत्त, डॉ. मांडे, दुर्गभ्रमक-गिर्यारोहक परब यांना चतुरंग प्रतिष्ठानचे ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ...

उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश

२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. ...