लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज शेलार

नंदुरबारात अग्निशमन बंबाखाली दाबला गेल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात अग्निशमन बंबाखाली दाबला गेल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

चालकाविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्रकल्पबाधितांची ४८ लाख ५० हजारांची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रकल्पबाधितांची ४८ लाख ५० हजारांची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल

दोन ठेकेदारांसह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा ...

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा

नंदुरबार : अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी ... ...

 पोलिस अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे गणेशभक्तांचा पोलिस दूरक्षेत्रावर ठिय्या - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : पोलिस अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे गणेशभक्तांचा पोलिस दूरक्षेत्रावर ठिय्या

रात्री १० वाजेपर्यंत मिरवणुका आटोपाव्या अशा सूचना किंवा जबरदस्ती करीत काही पोलिस अधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चुकीची वागणूक दिली. ...

क्षमता चाचणी परीक्षेला गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना नोटीसा बजावणार: आदिवासी विकास मंत्री - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :क्षमता चाचणी परीक्षेला गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना नोटीसा बजावणार: आदिवासी विकास मंत्री

आदिवासी विकास विभागाने १७ सप्टेंबर रोजी राज्यभरात क्षमता चाचणी परीक्षा घेतली होती. ...

शॉकिंग! डाकीण समजून जमावाने महिलेसह तिच्या पतीला खाऊ घातली स्मशानातील राख - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शॉकिंग! डाकीण समजून जमावाने महिलेसह तिच्या पतीला खाऊ घातली स्मशानातील राख

मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक दिपक बुधवंत करीत आहे. ...

मौलानांना पगार देण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी, १२ जण जखमी - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मौलानांना पगार देण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी, १२ जण जखमी

मशिदीतील मौलाना शोएब रजा नुरी बंगाली यांना कार्यमुक्त केल्यानंतर, त्यांना १० महिन्यांचा पगार द्यावा, यावरून दोन गट समोरासमोर आले. ...

तापीची पाणीपातळी वाढली, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तापीची पाणीपातळी वाढली, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले

माहिती तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे. ...