लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज शेलार

बॅनर फाडल्याप्रकरणी कोळदा येथे जमावाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बॅनर फाडल्याप्रकरणी कोळदा येथे जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

११ जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणं जीवघेणं ठरलं; मारहाणीत महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणं जीवघेणं ठरलं; मारहाणीत महिलेचा मृत्यू

गंभीर दुखापत झाल्याने सिदाबाई वसावे यांचा मृत्यू झाला तर सेमट्या पारशी वसावे हे देखील गंभीर जखमी झाले. ...

मुलाचा ताबा घेण्यावरून विभक्त पती-पत्नीत वाद, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मुलाचा ताबा घेण्यावरून विभक्त पती-पत्नीत वाद, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नवापूर येथील कुंभारवाडा भागात राहणाऱ्या जागृती दिलीप मोरे (३०) व त्यांचे पती हे विभक्त राहतात. ...

Nandurbar: शहादानजीक खासगी प्रवासी बस उलटली, १५ प्रवासी जखमी - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Nandurbar: शहादानजीक खासगी प्रवासी बस उलटली, १५ प्रवासी जखमी

Nandurbar: खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस शहादानजीक उलटल्याने झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे शहादानजीक घडली. जखमी झालेले सर्व प्रवासी हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. ...

नंदुरबारनजीक एक लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारनजीक एक लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

गुजरातमधून शिंदखेडा येथे गुटखा नेला जाणार असल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना मिळाली होती. ...

दारूच्या नशेत एकाने बालकासह दोघांना घेतला चावा - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दारूच्या नशेत एकाने बालकासह दोघांना घेतला चावा

दारूच्या नशेत एकाने दोघांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना तळोदा येथे घडली. याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नंदुरबारच्या ऑईल मिल चालकाने केली तब्बल १९ लाखांची वीजचोरी - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारच्या ऑईल मिल चालकाने केली तब्बल १९ लाखांची वीजचोरी

महावितरणच्या भरारी पथकाने अचानक तपासणी केली असता, २६ महिन्यात एक लाख १० हजार ६४३ युनिट वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. ...

बोगस बियाणे, खतांवर नियंत्रणासाठी गुणवत्ता नियंत्रण पथकांची राहणार नजर - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बोगस बियाणे, खतांवर नियंत्रणासाठी गुणवत्ता नियंत्रण पथकांची राहणार नजर

१ एप्रिलपासून भरारी पथके कार्यान्वित झाली आहेत. ...