लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

दोन्ही मुले गावातीलच शाळेत दहावी वर्गात शिक्षण घेत होते ...

ऊस उत्पादकांचा तीन तास रास्ता रोको; दराचा निर्णय झाला अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलाल - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऊस उत्पादकांचा तीन तास रास्ता रोको; दराचा निर्णय झाला अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलाल

राजू शेट्टी यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व; कारखानदारांकडून २७०० रुपये भाव देण्याचे आश्वासन ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मानधनात वाढ करण्याची मागणी ...

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४४१ अपघात; २१६ जणांनी गमाविला जीव, तरीही वाहनांना ब्रेक लागेना! - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४४१ अपघात; २१६ जणांनी गमाविला जीव, तरीही वाहनांना ब्रेक लागेना!

निष्काळजीपणा, ओव्हरटेक पडते महागात; दिशादर्शक फलकांचाही अभाव ...

उमेदवार कोणीही असो महायुती अभेद्य राहणार, महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उमेदवार कोणीही असो महायुती अभेद्य राहणार, महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार

भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने रविवारी महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन

मराठा आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहलेली चिठ्ठी आढळून आली. ...

घसरते दर अन् दुष्काळ नित्यच; परभणी जिल्ह्यात चार दिवसांआड एक बळीराजा जीवन संपवतोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घसरते दर अन् दुष्काळ नित्यच; परभणी जिल्ह्यात चार दिवसांआड एक बळीराजा जीवन संपवतोय

दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना शासन प्रशासनाकडून केवळ योजनांची जंत्री राबविली जात आहे. त्याचा कोणताही थेट फायदा शेतकऱ्यांना होत नाही. ...

राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत राज्यामध्ये ७४ हजार ९७५ लाभार्थ्यांना ५६८३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...