लाईव्ह न्यूज :

default-image

मयुरेश वाटवे

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक ‘डबल हॅट्ट्रिक’ करतील? - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक ‘डबल हॅट्ट्रिक’ करतील?

श्रीपाद नाईक या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रात त्यांनी विविध मंत्रिपदेही भूषवली आहेत. मात्र, यंदा प्रस्थापितविरोधी मतांचा काहीसा फटका त्यांना जाणवू लागला आहे. ...

१ लाख अधिक मते मिळाली तरच विजय; थिरुअनंतपुरममध्ये हाय व्होल्टेज लढत! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ लाख अधिक मते मिळाली तरच विजय; थिरुअनंतपुरममध्ये हाय व्होल्टेज लढत!

थिरुअनंतपुरमचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. शशी थरुर हे काँग्रेसच फायरब्रँड नेते ...

पत्रादेवीत ३० लाखांची दारू जप्त, पेडणे अबकारी खात्याची कारवाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्रादेवीत ३० लाखांची दारू जप्त, पेडणे अबकारी खात्याची कारवाई

दारूची एकूण किंमत ३० लाख रुपये, तर कंटेनरची किंमत १२ लाख रुपये अशी एकूण ४२ लाखांची दारू वाहनासहित जप्त करण्यात आली. ...

नवे भक्त पुंडलिक आणि 'वीट' लेला देव! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवे भक्त पुंडलिक आणि 'वीट' लेला देव!

गोव्यात भक्त पुंडलिकांची नवी जमात तयार झाली आहे. त्यांनी मंदिराबाहेर एकेक 'वीट' टाकून आपापल्या देवांना तिष्ठवलेले आहे. ...

वायनाडमध्ये राहुल गांधींना ‘इंडिया’तील मित्रांचे आव्हान; एलडीएफची ॲनी राजा यांना उमेदवारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये राहुल गांधींना ‘इंडिया’तील मित्रांचे आव्हान; एलडीएफची ॲनी राजा यांना उमेदवारी

राहुल गांधींनी भाजपाशी दोन हात करावेत. मतदारांना गरज असते, तेव्हा ते कधी मतदारसंघात येत नाहीत, असा आरोप एलडीएफने केला. ...

मडगावात ११४ वा दिंडी महोत्सव २० ते २६ नोव्हेंबरपर्यंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावात ११४ वा दिंडी महोत्सव २० ते २६ नोव्हेंबरपर्यंत

दिंडी महोत्सव सोमवार दि. २० ते रविवार दि. २६ नोव्हेंबरदरम्यान मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. ...

लीजक्षेत्रे रिकामी करा; सरकारच्या १५९ माजी लीजधारकांना नोटीसा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लीजक्षेत्रे रिकामी करा; सरकारच्या १५९ माजी लीजधारकांना नोटीसा

तसे न केल्यास माईन्स व मिनरल कायद्याअंतर्गत लीजक्षेत्रातील यंत्रसामग्रीसह लीज ताब्यात घेण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. ...

पर्वरीतील गुंतवणूकदारांना ५.८० कोटींचा गंडा; कंपनी मालकाविरोधात तक्रार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरीतील गुंतवणूकदारांना ५.८० कोटींचा गंडा; कंपनी मालकाविरोधात तक्रार

त्या रकमेपोटी त्याना आपल्या कंपनीतून स्वस्तात सोने (नाणी, बिस्किट) देण्याची हमी दिली होती. ...