लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर मानापुरे

नागपूर विमानळावरून सकाळी १० ते ६ पर्यंत उड्डाण नाही ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानळावरून सकाळी १० ते ६ पर्यंत उड्डाण नाही !

- सहा महिने सुरू राहणार काम : एएआयने रिकार्पेटिंगसाठी मागितली वेळ ...

आता एमआयडीसीचे रिक्त प्लॉट नवीन उद्योजकांना मिळणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता एमआयडीसीचे रिक्त प्लॉट नवीन उद्योजकांना मिळणार

- युटिलिटी प्लॉटची विक्री बंद करावी : बंद कारखान्यांचे वाद निकाली काढावेत. ...

एप्रिलमध्ये सोन्यात ५ हजारांची वाढ; भाव ७४ हजारांवर; चांदीची लाखाकडे वाटचाल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एप्रिलमध्ये सोन्यात ५ हजारांची वाढ; भाव ७४ हजारांवर; चांदीची लाखाकडे वाटचाल

चांदीची लाखाकडे वाटचाल सुरू आहे. दरवाढीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. ...

मुंबई विमानतळावर नागपुरातील प्रवाशांचे हाल; एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाकडे दुर्लक्ष - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई विमानतळावर नागपुरातील प्रवाशांचे हाल; एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाकडे दुर्लक्ष

वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही. ...

दुचाकीवर डुलकी लागली, तरुणाचा मृत्यू: वर्धा मार्गावरील घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीवर डुलकी लागली, तरुणाचा मृत्यू: वर्धा मार्गावरील घटना

दुचाकीचालक मित्राविरुद्ध गुन्हा दाखल ...

नागपूर विभागात अनिवासी भारतीयांनी भरला ७.१८ कोटींचा आयकर! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात अनिवासी भारतीयांनी भरला ७.१८ कोटींचा आयकर!

६९६ आयकरदाते : पाच वर्षांत आयकर प्राप्त ...

सीजीएसटी नागपूर झोनला २३ टक्के वाढीसह मिळाला २०,८०६ कोटींचा महसूल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीजीएसटी नागपूर झोनला २३ टक्के वाढीसह मिळाला २०,८०६ कोटींचा महसूल

तुलनात्मकरीत्या महसुलात ३,८९७ कोटी अर्थात २३ टक्के वाढीची नोंद झाली आहे. नागपूर झोनच्या चार आयुक्तालयात नागपूर-२ मध्ये सर्वाधिक महसूल वेस्टर्न कोलफिल्डकडून मिळाला. ...

"एअर कार्गाे हबच्या सर्वाधिक उपयोगासाठी सरकारने सबसिडी द्यावी" - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"एअर कार्गाे हबच्या सर्वाधिक उपयोगासाठी सरकारने सबसिडी द्यावी"

सध्या मर्यादित स्वरुपात होतो उपयोग : प्रवासी भाड्यापेक्षा एअर कार्गोचे १५ ते २० पट भाडे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे ...