लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर मानापुरे

Nagpur: रोख व मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर आयकर विभागाची कडक नजर, निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: रोख व मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर आयकर विभागाची कडक नजर, निवडणूक आयोगाचे आदेश

Nagpur News: लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा बेकायदेशीर वापर करण्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयकर विभागाला आदेश दिले आहेत. ...

मार्चमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मार्चमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

ग्राहकांच्या सुविधेसाठी नोंदणी महानिरीक्षकांचे आदेश. ...

फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता

- पाम १५, तर सोयाबीन तेलात १० रुपयांची वाढ ...

सोने पुन्हा ६६ हजारांवर ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने पुन्हा ६६ हजारांवर !

Gold Price: आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले. खुलत्या बाजारात सकाळी जीएसटीविना ६५,५०० रुपयांवर असलेले दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर सायंकाळी ६६ हजार रुपयांवर पोहोचले. ...

Nagpur: ५ कोटींपर्यंत होणार गुलालाची विक्री! हर्बल गुलालाला जास्त मागणी, बाजारपेठांमध्ये संचारला उत्साह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: ५ कोटींपर्यंत होणार गुलालाची विक्री! हर्बल गुलालाला जास्त मागणी, बाजारपेठांमध्ये संचारला उत्साह

Nagpur News: यंदा होलिका दहन २४ मार्च आणि धुलिवंदन २५ मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील. काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत. ...

कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

धान्य लिलावाच्या शेडवर झाड पडले. ...

आली होळी; बाजारपेठांमध्ये उत्साह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आली होळी; बाजारपेठांमध्ये उत्साह

होणार कोट्यवधींची उलाढाल : मुखवटे, इलेक्ट्रॉनिक्स पिचकाऱ्यांसह नवनवीन वस्तूंची रेलचेल. ...

खाद्यतेल रिपॅकिंग प्रकरण: ४.२३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाद्यतेल रिपॅकिंग प्रकरण: ४.२३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Nagpur Edible oil repacking case: अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या संयशावरून ४,२३,१९० रुपये किमतीचे ३,४४५ किलो खाद्यतेल जप्त केले. भेसळयुक्त खाद्यतेल विक्रीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...