लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर मानापुरे

Nagpur: ५ कोटींपर्यंत होणार गुलालाची विक्री! हर्बल गुलालाला जास्त मागणी, बाजारपेठांमध्ये संचारला उत्साह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: ५ कोटींपर्यंत होणार गुलालाची विक्री! हर्बल गुलालाला जास्त मागणी, बाजारपेठांमध्ये संचारला उत्साह

Nagpur News: यंदा होलिका दहन २४ मार्च आणि धुलिवंदन २५ मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील. काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत. ...

कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

धान्य लिलावाच्या शेडवर झाड पडले. ...

आली होळी; बाजारपेठांमध्ये उत्साह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आली होळी; बाजारपेठांमध्ये उत्साह

होणार कोट्यवधींची उलाढाल : मुखवटे, इलेक्ट्रॉनिक्स पिचकाऱ्यांसह नवनवीन वस्तूंची रेलचेल. ...

खाद्यतेल रिपॅकिंग प्रकरण: ४.२३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाद्यतेल रिपॅकिंग प्रकरण: ४.२३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Nagpur Edible oil repacking case: अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या संयशावरून ४,२३,१९० रुपये किमतीचे ३,४४५ किलो खाद्यतेल जप्त केले. भेसळयुक्त खाद्यतेल विक्रीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

आता नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे होणार ‘रिकार्पेटिंग’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे होणार ‘रिकार्पेटिंग’

भारतीय विमानतळ प्राधिकरण कंत्राटदार व वेळापत्रक एप्रिलमध्ये जाहीर करणार ...

नागपूर जिल्ह्यात ७५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ७५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार

- रोजगार आणि विकासाला चालना मिळणार ...

नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार ...

फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक

वाढवलेल्या किमतीत कमी दर्जाच्या कापसाची खरेदी. ...