लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर मानापुरे

१.९५ कोटी रुपये किमतीचा ९७५ किलो गांजा जप्त; - महसूल गुप्तचर संचालनालय नागपूर युनिटची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१.९५ कोटी रुपये किमतीचा ९७५ किलो गांजा जप्त; - महसूल गुप्तचर संचालनालय नागपूर युनिटची कारवाई

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने नागपूरजवळील बोरखेडी टोल प्लाझावर आलेल्या एका ट्रकवर कारवाई करून १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा ९७५.५ किलो गांजा जप्त केला. ...

महामेट्रोच्या १५ स्टेशनवरील तिकिट काउंटर बंद; इएफओ काउंटरमधून देताहेत तिकिट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोच्या १५ स्टेशनवरील तिकिट काउंटर बंद; इएफओ काउंटरमधून देताहेत तिकिट

कार्डधारक प्रवाशांना त्रास ...

नागपूर विमानतळाला मिळाला ९५.२४ कोटींचा महसूल ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळाला मिळाला ९५.२४ कोटींचा महसूल !

- मिहान इंडिया लिमिटेड : २,४५,८३६ प्रवाशांनी केली ये-जा ...

मेट्रोचे प्रवासी ठराविक स्थानापर्यंत तातडीने पोहोचणार; नागपूर मेट्रोच्या शेअर ऑटो रिक्षा सेवेचे उद्घाटन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोचे प्रवासी ठराविक स्थानापर्यंत तातडीने पोहोचणार; नागपूर मेट्रोच्या शेअर ऑटो रिक्षा सेवेचे उद्घाटन

ही सेवा शहरातील विविध ऑटो रिक्षा संघटनांशी चर्चा करून सुरू करण्यात आली असून नागपूरकरांसाठी अतिशय लाभदायक ठरेल आणि टप्प्याटप्प्याने शहरात इतरत्र सुरू होईल. ...

विमानात प्रवाशाला मिरगीचा झटका; दिल्ली-हैदराबादचे विमान नागपुरात उतरले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानात प्रवाशाला मिरगीचा झटका; दिल्ली-हैदराबादचे विमान नागपुरात उतरले

दिल्लीहून हैदराबादकडे जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या व्हीके ८२९ विमानात एका प्रवाशाला मिरगीचा झटका आला. ...

इलेक्ट्रिक शटल बस सेवा उद्यापासून; एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रिक शटल बस सेवा उद्यापासून; एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ

बसची आसन क्षमता ४५ असून भाडे १२ रुपये राहील. ...

अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना परवाना आवश्यक : अन्यथा पाच लाखांचा दंड अन् कारावास ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना परवाना आवश्यक : अन्यथा पाच लाखांचा दंड अन् कारावास !

परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदीचे आवाहन ...

प्रत्येक जिल्ह्यात विकासाची ‘बुलेट ट्रेन’ वेगाने धावणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक जिल्ह्यात विकासाची ‘बुलेट ट्रेन’ वेगाने धावणार

विकासाचे विकेंद्रीकरण हाच ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’चा मुख्य उद्देश होता. ...