लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर मानापुरे

तीन आठवड्यात सोने ४,९००, तर चांदी ५२०० रुपयांनी वधारली, सणासुदीत ग्राहकांची खरेदी वाढली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन आठवड्यात सोने ४,९००, तर चांदी ५२०० रुपयांनी वधारली, सणासुदीत ग्राहकांची खरेदी वाढली

Gold-Silver Price: यंदा नागपुरात दिवाळीआधीच सोन्याने ६२ हजारांचा पल्ला गाठला आहे. ...

आता कांदाही गाठणार शंभरी! सामान्यांना रडवणार; नवीन कांदा नोव्हेंबरअखेरीस येणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता कांदाही गाठणार शंभरी! सामान्यांना रडवणार; नवीन कांदा नोव्हेंबरअखेरीस येणार

Nagpur: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. ...

नागपुरात दसऱ्याला ४०० कोटींची दिवाळी; सराफा, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी बाजारात प्रचंड गर्दी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दसऱ्याला ४०० कोटींची दिवाळी; सराफा, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी बाजारात प्रचंड गर्दी

यंदा विक्रीत २० ते २५ टक्के वाढ ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह; ३०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा, व्यापारी सज्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह; ३०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा, व्यापारी सज्ज

सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता यावर्षी दसऱ्याला जवळपास ३०० कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

Nagpur: महागड्या कार पूर्णत: ‘डॅमेज’, बहुतांश कारची इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: महागड्या कार पूर्णत: ‘डॅमेज’, बहुतांश कारची इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब

Nagpur: नागपुरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कार व घरातील महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या. ...

Nagpur: दसऱ्याला हजारो वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स ग्राहक वस्तू घरी नेणार, फ्लॅट व प्लॉटचे बुकिंग वाढले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: दसऱ्याला हजारो वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स ग्राहक वस्तू घरी नेणार, फ्लॅट व प्लॉटचे बुकिंग वाढले

Dussehra Festival : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याकरिता हजारो दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बुकिंग झाली असून ग्राहक दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन घरी नेणार आहे. ग्राहकांचा उत्साह पाहता यंदा सर्वच शोरूममध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होणार आहे. ...

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव

महाराष्ट्रात नवीन पीक डिसेंबरमध्ये येणार ...

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव

महाराष्ट्रात नवीन पीक डिसेंबरमध्ये येणार ...