लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर मानापुरे

के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त

जॉनी यांच्यासोबतच देशातील अन्य दोन आयआरएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ...

एक कोटींचा ५२० किलो गांजा पकडला, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक कोटींचा ५२० किलो गांजा पकडला, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

नागपूर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले गांजाचे २४२ पॅकेट ...

नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस

तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह, प्रत्येक ड्रेसवर नवीन दागिने, ट्रेंडी चनिया-चोलीला मागणी. ...

अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क वाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अतार्तिक शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची व्हीटीएची मागणी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क वाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अतार्तिक शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची व्हीटीएची मागणी 

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स (सुधारणा) कायदा, २०२३’ लागू केला आहे. ...

शनिवारी सोन्याची एक हजाराने उसळी, चांदी २ हजारांनी वाढली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शनिवारी सोन्याची एक हजाराने उसळी, चांदी २ हजारांनी वाढली

शुक्रवारी बंद बाजारात सोन्याचे दर ५६,९०० रुपयांवर स्थिरावले होते. ...

‘एपीएमसी’मध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी ७ कोटींची निविदा; डिसेंबरमध्ये लागली होती भीषण आग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एपीएमसी’मध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी ७ कोटींची निविदा; डिसेंबरमध्ये लागली होती भीषण आग

मंजूरी मिळण्यास उशीर; डिसेंबर-२०२२ मध्ये कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची बाजारात मध्यरात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचा माल जळाला होता. ...

कळमन्यात मुहूर्तावर सोयाबीन ४,२५१ रुपये क्विंटल; भाव घसरणीमुळे शेतकरी चिंतेत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात मुहूर्तावर सोयाबीन ४,२५१ रुपये क्विंटल; भाव घसरणीमुळे शेतकरी चिंतेत

गेल्यावर्षी ५,३०० रुपये : जास्त भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी ...

बलाढ्य भारतासाठी इंजिनिअर्सनी आत्मनिर्भर बनावे: एअर मार्शल विजय कुमार गर्ग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलाढ्य भारतासाठी इंजिनिअर्सनी आत्मनिर्भर बनावे: एअर मार्शल विजय कुमार गर्ग

५६ वा ‘इंजिनिअर्स डे’ समारंभ ...