लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर येरम

मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान

कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या जवळपास ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल बंद आहे. ...

'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप ...

धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू

राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ...

धर्मांतराचा परिणाम; जपानमध्ये १० वर्षांत दुपटीने वाढले मुस्लिम! - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धर्मांतराचा परिणाम; जपानमध्ये १० वर्षांत दुपटीने वाढले मुस्लिम!

जपानमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. असं कसं झालं? जाणून घ्या... ...

विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव

सशस्त्र दलातील कर्मचाऱ्याला सहकाऱ्याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले तर सैन्याच्या सेवेतून काढून टाकलं जातं. ...

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. ...

कृषी कायद्यांचं समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?; राहुल गांधी कडाडले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांचं समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?; राहुल गांधी कडाडले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

ब्रिटनच्या पंतप्रधानांकडूनच लॉकडाऊनचा भंग? बोरिस जॉन्सन दिसले बागेत! - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधानांकडूनच लॉकडाऊनचा भंग? बोरिस जॉन्सन दिसले बागेत!

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे ब्रिटनमध्ये सध्या कडक लॉकडाऊन आहे. पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलं आहे. ...