लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर येरम

औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महराज विमानतळ असे करण्याची अधिसूचना नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर काढावी ...

'बर्ड फ्लू'पासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी या पाच गोष्टी टाळा! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'बर्ड फ्लू'पासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी या पाच गोष्टी टाळा!

'बर्ड फ्लू'चे पक्ष्यांमधून मानवामध्ये संक्रमण होण्याचाही धोका वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या 'बर्ड फ्लू'ला आपल्यापासून दूर कसं ठेवायचं? यासाठी पुढील गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.  ...

मोठा निर्णय! फ्लॅटची 'स्टॅम्प ड्युटी' आता बिल्डरलाच भरावी लागणार; ग्राहकांना मोठा दिलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा निर्णय! फ्लॅटची 'स्टॅम्प ड्युटी' आता बिल्डरलाच भरावी लागणार; ग्राहकांना मोठा दिलासा

राज्यातील बांधकामांवर प्रीमियम सवलतींचा लाभ देण्याचा निर्णय देखील आज घेण्यात आला आहे. ...

मोठ्या संकटाची चाहूल... 'आयफेल टॉवर' इतके मोठे दोन उल्कापिंड आज पृथ्वी जवळून जाणार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठ्या संकटाची चाहूल... 'आयफेल टॉवर' इतके मोठे दोन उल्कापिंड आज पृथ्वी जवळून जाणार

अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा उल्कापिंड ६ जानेवारी रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यातील दोन उल्कांचा आकार तर पॅरिसमधील सुप्रसिद्ध 'आयफेल टॉवर'पेक्षाही मोठा आहे. ...

India vs Australia, 3rd Test : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण; मयांक अग्रवालला डच्चू - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण; मयांक अग्रवालला डच्चू

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी सिडनीमध्ये गुरुवारपासून सुरू होणार आहे. ...

तज्ज्ञांच्या टीमला चीनमध्ये येण्यास परवानगी नाकारली; WHO चीन सरकारवर नाराज - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तज्ज्ञांच्या टीमला चीनमध्ये येण्यास परवानगी नाकारली; WHO चीन सरकारवर नाराज

व्हायरसच्या चाचणी आणि अभ्यासासाठी जानेवारी महिन्यात १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भर'तेचा फंडा; आपल्याला फक्त ग्लोबल व्हायचं नाहीय तर... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भर'तेचा फंडा; आपल्याला फक्त ग्लोबल व्हायचं नाहीय तर...

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात. ...

घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा

महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही ...