लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर येरम

करण जोहरच्या 'मुंबईकर' चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित; सोशल मीडियात जोरदार चर्चा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या 'मुंबईकर' चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित; सोशल मीडियात जोरदार चर्चा

'मुंबईकर' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रीलरपट असणार असून मुंबईच्या विविध आठवणींना उजाळा या चित्रपटातून होणार आहे. ...

जपान तयार करतोय जगातील पहिलं 'लाकडी सॅटलाइट'!; अंतराळातील प्रदुषणावर तोडगा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपान तयार करतोय जगातील पहिलं 'लाकडी सॅटलाइट'!; अंतराळातील प्रदुषणावर तोडगा

२०२३ सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.  ...

Video: धारावीतील घरात ६ फूट लांबीचा अजगर; जिगरबाज पोलिसाकडून थरारक सुटका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: धारावीतील घरात ६ फूट लांबीचा अजगर; जिगरबाज पोलिसाकडून थरारक सुटका

'थर्टी फर्स्ट'चं सेलिब्रेशन सगळीकडे सुरू असतानाच धारावीत ६ फुटाच्या अजगरामुळे सर्वांची तारांबळ उडाली होती. ...

नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघात स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. ...

'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'चा रेकॉर्ड; एका मिनिटामागे ४,१०० ऑडर्स! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'चा रेकॉर्ड; एका मिनिटामागे ४,१०० ऑडर्स!

झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपेंदर गोयल यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केली आहे. ...

'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे आभार व्यक्त केले.  ...

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

तज्ज्ञांच्या आजच्या बैठकीतून देशातील नागरिकांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. ...