लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर येरम

केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार

राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले, पवारांनी केला आरोप. ...

अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश

आयशा शहा हिनं याआधी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. ...

मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला - Marathi News | | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला

अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. ...

मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार

"मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही" ...

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार नाहीत ...

...तर नितीश कुमारांना २०२४ साली पंतप्रधान करू; 'राजद'ने मांडलं जबरदस्त गणित - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर नितीश कुमारांना २०२४ साली पंतप्रधान करू; 'राजद'ने मांडलं जबरदस्त गणित

राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांचं महत्वपूर्ण विधान. ...

अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी लाखो रुपयांची लाच दिली; मुंबई पोलिसांचा कोर्टात गौप्यस्फोट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी लाखो रुपयांची लाच दिली; मुंबई पोलिसांचा कोर्टात गौप्यस्फोट

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी यांचं नाव थेट कोर्टात उघडपणे घेतलं आहे. ...

"कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी शरद पवार, मनमोहन सिंग यांच्यावर होता दबाव" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी शरद पवार, मनमोहन सिंग यांच्यावर होता दबाव"

कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्याच्या एक दिवस आधीच तोमर यांनी हे विधान केलं आहे. ...