लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर येरम

'एचआर मॅनेजर' ठरला देवदूत! लॉकडाऊनमध्ये गरीबांना केली ५२ लाखांची मदत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एचआर मॅनेजर' ठरला देवदूत! लॉकडाऊनमध्ये गरीबांना केली ५२ लाखांची मदत

डोसपती रामू हा एका खासगी कंपनीत 'एचआर मॅनेजर' पदावर कार्यरत आहे. ...

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

अंबालाच्या अग्रसेन चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते. ...

शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जमवून घ्या; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जमवून घ्या; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी अजित पवार बोलत होते. ...

...अन्यथा देशात तुर्कीसारखी परिस्थिती; रोहित पवारांनी लिहीला रोखठोक लेख - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन्यथा देशात तुर्कीसारखी परिस्थिती; रोहित पवारांनी लिहीला रोखठोक लेख

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक सविस्तर लेखच लिहीला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांमध्ये राहुल गांधींचा समावेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांमध्ये राहुल गांधींचा समावेश

१ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी लोकसभेतील २५ खासदारांची निवड झाली होती. ...

खुशखबर! महाराष्ट्रात कंटेन्मेंट झोनबाहेर वॉटरस्पोर्ट्स, बोटींग आणि पर्यटन स्थळांना परवानगी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुशखबर! महाराष्ट्रात कंटेन्मेंट झोनबाहेर वॉटरस्पोर्ट्स, बोटींग आणि पर्यटन स्थळांना परवानगी

महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन, आपत्कालीन व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सन मंत्रालयानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे.  ...

अर्णव गोस्वामींच्या चॅनलला २० लाखांचा दंड; 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाची कारवाई - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्णव गोस्वामींच्या चॅनलला २० लाखांचा दंड; 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाची कारवाई

'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. ...

शेतकऱ्यांनी रक्तानं लिहीली पंतप्रधान मोदींना पत्रं, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी रक्तानं लिहीली पंतप्रधान मोदींना पत्रं, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

सिंघू सीमेवर रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. ...