लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर येरम

स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान; 'राष्ट्रवादी परिवार संवाद'ची घोषणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान; 'राष्ट्रवादी परिवार संवाद'ची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज 'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा केली आहे ...

शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण

शुबमन गिलच्या जबरदस्त ९१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला निर्णायक कसोटी जिंकता आली. ...

धोनी ज्ञानाचा महासागर, दबावात कसं खेळायचं हे त्याच्याकडून शिकलो: शार्दुल ठाकूर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी ज्ञानाचा महासागर, दबावात कसं खेळायचं हे त्याच्याकडून शिकलो: शार्दुल ठाकूर

"आमच्यासारख्या नवख्या खेळाडूंना धोनीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे" ...

राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणून महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार: नाना पटोले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणून महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार: नाना पटोले

महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती. ...

८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा

IPL 2021 साठी स्पर्धेतील सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि संघात काही मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक मोठं विधान केलंय. नेमकं काय म्हणाला गंभीर? जाणून घेऊयात... ...

मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन: अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन: अजित पवार

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार?

यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं कोणकोणत्या वस्तूंवरील किंमतीत वाढ होऊ शकते? जाणून घेऊयात... ...

Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार?

अर्थसंकल्पातून करदात्यांची निराशा होण्याची शक्यता ...