लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

शहागंजमध्ये सतत दोन दिवस मनपाची कारवाई; अतिक्रमण मुक्तीनंतर ‘चमन’बहरला! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंजमध्ये सतत दोन दिवस मनपाची कारवाई; अतिक्रमण मुक्तीनंतर ‘चमन’बहरला!

शहागंज चमन परिसरात शेकडोच्या संख्येने फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते, मनपाच्या कारवाईनंतर चमन परिसराने घेतला मोकळा श्वास. ...

सिटीचौक, अत्तरगल्ली, रंगारगल्लीत मार्किंग! महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिटीचौक, अत्तरगल्ली, रंगारगल्लीत मार्किंग! महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई

सिटी चौक ते रंगार गल्लीपर्यंत अतिक्रमणांची पाहणी, रस्ता रुंदीकरणासाठी मार्किंगही करण्यात आली. ...

स्मार्ट सिटीचे कॅमेरे काय कामाचे? वाहन क्रमांक, साखळी चोर दिसत नाहीत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीचे कॅमेरे काय कामाचे? वाहन क्रमांक, साखळी चोर दिसत नाहीत

स्मार्ट सिटीने सीसीटीव्ही बसविताना मोठा गाजावाजा केला होता. या सीसीटीव्हीचे फायदे किती याची लांबलचक यादीच देण्यात आली होती. ...

औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, माजी मंत्री अब्दुल अजीम यांनाही अपयश ...

जूनमध्ये कर भरा, अन्यथा पगार थांबणार! महापालिका प्रशासनाची भूमिका, कर्मचारी हवालदिल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जूनमध्ये कर भरा, अन्यथा पगार थांबणार! महापालिका प्रशासनाची भूमिका, कर्मचारी हवालदिल

२०२३-२४ या आर्थिक वर्षात मनपाने मालमत्ता-पाणीपट्टीच्या माध्यमातून जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये मिळविले. ...

औरंगाबाद लोकसभेत २०१९ ला विजयी मताधिक्यापेक्षा नोटाचा वापर अधिक! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभेत २०१९ ला विजयी मताधिक्यापेक्षा नोटाचा वापर अधिक!

औरंगाबाद लोकसभेत २०१९ मध्ये २३ उमेदवार उभे, तरी नोटाला ५ हजार मतदान ...

पाणीपुरवठा अचानक बंद झाल्यास काय? जलसंपदा विभागाचे तब्बल ४० कोटी रुपये थकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा अचानक बंद झाल्यास काय? जलसंपदा विभागाचे तब्बल ४० कोटी रुपये थकले

जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केली, असे मनपातील सूत्रांचे म्हणणे आहे. ...

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा!  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

नेत्यांकडून मनधरणी सुरू; एकाचा राजीनामा, अन्य आठ तयारीत ...