लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

घरगुती ६५, व्यावसायिक मालमत्तेला १२८ टक्के वाढीव कर; फक्त नवीन मालमत्तांसाठीच निर्णय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरगुती ६५, व्यावसायिक मालमत्तेला १२८ टक्के वाढीव कर; फक्त नवीन मालमत्तांसाठीच निर्णय

१ एप्रिलपासून होणार अंमलबजावणी ...

भरता की नाही टॅक्स ? नाव घेऊन पुकारा, थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीवादन ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरता की नाही टॅक्स ? नाव घेऊन पुकारा, थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीवादन !

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मिटमिटा भागात मनपा कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजविली. ...

नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत शहर कसे वाचविणार? हानी कमी करण्यासाठी मनपाचा आराखडा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत शहर कसे वाचविणार? हानी कमी करण्यासाठी मनपाचा आराखडा

१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे. ...

छत्रपती संभाजीनगरातील ‘नाईट लाइफ’चा प्रस्ताव अंधारात; पोलिस-मनपाची पत्रांची टोलवाटोलवी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील ‘नाईट लाइफ’चा प्रस्ताव अंधारात; पोलिस-मनपाची पत्रांची टोलवाटोलवी

‘नाईट लाईफ’ सुरू करण्याची मागणी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटनांसह तज्ज्ञही करीत आहेत. ...

नवीन मालमत्तांना वाढीव कर लागणार; महापालिका प्रशासनाच्या हालचालींना वेग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन मालमत्तांना वाढीव कर लागणार; महापालिका प्रशासनाच्या हालचालींना वेग

महापालिकेच्या करमूल्य निर्धारण विभागाकडे २ लाख ४५ हजार मालमत्तांची नोंद आहे. त्यात २५ हजार व्यावसायिक मालमत्ता आहेत. ...

मनपाच्या निव्वळ घोषणा! १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगरात एक भाजीमंडई धड नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या निव्वळ घोषणा! १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगरात एक भाजीमंडई धड नाही

बीओडी तत्त्वावर औरंगपुरा भाजीमंडईचे काम १२ वर्षांपासून सुरू आहे. शॉपिंग कॉम्पलेक्सचे कामही अर्धवट आहे. ...

दुभाजकात होर्डिंग उभारणीवर टाच; प्रशासक जी. श्रीकांत यांची कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुभाजकात होर्डिंग उभारणीवर टाच; प्रशासक जी. श्रीकांत यांची कारवाई

वाहतूक पोलिस, महापालिकेच्या एनओसीशिवाय होर्डिंग उभारता येणार नाही, अशी तंबी ...

३४ वर्षांपासून शहराला विकास आराखडा नाही; माजी आयुक्त- महापौरांचा प्रशासनावर बॉम्बगोळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३४ वर्षांपासून शहराला विकास आराखडा नाही; माजी आयुक्त- महापौरांचा प्रशासनावर बॉम्बगोळा

निव्वळ शहर स्मार्ट म्हणून चालणार नाही. त्यासाठी कामही करावे लागेल ...