लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा?

सिडको-हडकोत ३५० चौरस फुटापासून तीन हजार चौरस फुटापर्यंतचे प्लॉट आहेत. सध्या या भागातील मालमत्ताधारकांना उंच इमारती बांधण्यास तांत्रिक मर्यादा आल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच

दररोज महेमूद दरवाजा, मकाई गेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ...

इम्तियाज जलील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात; ओवेसींनी केली राज्यातील ५ उमेदवारांची घोषणा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात; ओवेसींनी केली राज्यातील ५ उमेदवारांची घोषणा

एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून लढणार हे सुद्धा स्पष्ट केले नाही ...

ड्रेनेज चोकअप शोधणार रोबोट! नवीन तंत्रज्ञानाची छत्रपती संभाजीनगर मनपाकडून चाचपणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रेनेज चोकअप शोधणार रोबोट! नवीन तंत्रज्ञानाची छत्रपती संभाजीनगर मनपाकडून चाचपणी

दिल्ली येथील आणखी एका खासगी कंपनीने अडीच कोटींचे वाहनावरील मशिन विकसित केले आहे. ...

"मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल!

अठरा पगड जातींसाठी केंद्राची योजना असल्याची अफवा; महापालिकेच्या प्रकल्प विभागात शिलाई मशीन मिळणार या आशेने हजारो महिला अर्ज भरण्यास गर्दी करीत आहेत. ...

ग्रीन असलेल्या वसाहती नवीन विकास आराखड्यात यलो, तरी गुंठेवारी अनिवार्यच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रीन असलेल्या वसाहती नवीन विकास आराखड्यात यलो, तरी गुंठेवारी अनिवार्यच

गुंठेवारीतून मालमत्ताधारकांची सुटका नाही, शहरात २०० पेक्षा अधिक वसाहती ...

प्रशासनही अवाक! छत्रपती संभाजीनगरातील तरुणांची कायमस्वरूपी नोकरीलाही सोडचिठ्ठी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासनही अवाक! छत्रपती संभाजीनगरातील तरुणांची कायमस्वरूपी नोकरीलाही सोडचिठ्ठी

महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळालेली अनेकांनी सोडली; कोणत्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे? ...

छत्रपती संभाजीनगरवासीयांचे कंबरडे मोडणार; दररोज पाणी हवे तर भरा तीनपट मालमत्ता कर! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवासीयांचे कंबरडे मोडणार; दररोज पाणी हवे तर भरा तीनपट मालमत्ता कर!

नवीन पाणीपुरवठा योजनेत ८२२ कोटींच्या कर्जाचे ‘नाट्य’; कर्जाची परतफेड करण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा पर्याय शासनाने दिला आहे. ...