लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

केडीएमसीच्या जे प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक, शिलाई मशीन आणि घरघंटी करीता एकच गर्दी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या जे प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक, शिलाई मशीन आणि घरघंटी करीता एकच गर्दी

राज्य सरकारच्या योजनेतून महिलांना सक्षमीकरणाकरीता शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप केले जाणार असल्याने महिलांची माहिती आणि यादी तयार करण्यात आली. ...

मदनगड संवर्धन मोहीम यशस्वीपणे पडली पार; - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मदनगड संवर्धन मोहीम यशस्वीपणे पडली पार;

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते. ...

उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ

२७ गावे आणि डोंबिवलीचा ऑक्सीजन झोन असलेल्या उंबार्ली टेकडीवर पक्षी अभय अरण्य विकसीत करण्याच्या कमाचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. या पक्षी अभय अरण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव

राहुल गांधी आणि टीमच्या निवासाची व्यवस्था ...

बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे सहभागी झाले होते. ...

डाेंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाने महिलेची प्रसूती करण्यास दिला नकार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डाेंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाने महिलेची प्रसूती करण्यास दिला नकार

या घटनेविषयी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे प्राप्तच झालेली नाही असे सांगितले. ...

जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़

KDMC News: मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांनी आज केले. ...

रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीची हातोडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीची हातोडा

डोंबिवली नांदिवली परिसरातील रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेने हातोडा चालविला आहे. ...