लाईव्ह न्यूज :

author-image

Namdeo Kumbhar

Ball Tampering : कुठे हरवली क्रिकेटमधील सभ्यता? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball Tampering : कुठे हरवली क्रिकेटमधील सभ्यता?

गेल्या पंधरवाड्यात क्रिकेटविश्वात घडलेल्या या घटना पाहून एक प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडलाय. तो म्हणजे, 'क्रिकेटमधील सभ्यता कुठं हरवली?'   ...

किसान मंडी, स्टार्टअपचे दोन स्टार! - Marathi News | | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :किसान मंडी, स्टार्टअपचे दोन स्टार!

एमबीए झालेले दोन तरुण. त्यांनी ठरवलं शेतमालाची ऑनलाइन विक्री हाच आपला व्यवसाय का नाही होऊ शकत? त्यांनी ठेचा खाल्या; पण ऑनलाइन विक्रीचं कामही सुरू केलं.. ...

...तरच रैना विश्वचषक खेळू शकेल! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तरच रैना विश्वचषक खेळू शकेल!

स्थानिक सामन्यामध्ये सुरेश रैनाची बॅट तळपली अन् भारतीय संघातील दरवाजे उघडले होते. ...

Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र... - Marathi News | | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र...

खट्याळ आयुष्य, एकमेकांची सोबत, न उलगडणारं कोडं, रुसवे-फुगवे आणि नवीन स्वप्नाची पहाट या प्रेमाभोवती गुंफण घालत असते.  ...

बँकेतून फोन आलाय?... सावधान; जाळ्यात अडकू नका! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकेतून फोन आलाय?... सावधान; जाळ्यात अडकू नका!

बँकेतून बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलीय. तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलंय. एटीएम कार्डवरील 16 अंकांची माहिती सांगा. मोबाइलवर आलेला ओटीपी द्या. ...

India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे

विजयासाठी 208 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांची अवस्था पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या' अशीच होती. ...

साहेबांचा पराभव, ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश, अॅशेसची राख इंग्लंड परत मिळवणार का?  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साहेबांचा पराभव, ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश, अॅशेसची राख इंग्लंड परत मिळवणार का? 

अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगणारे द्वंद्. ही फक्त क्रिकेट नाही तर प्रतिष्ठेची लढाई समजली जाते.  याच प्रतिष्ठेच्या लढाईत कांगारुंनं इंग्लडंचा दारुण पराभव केला. ...

आफ्रिकेत विराटसेनेची अग्निपरीक्षा, पराभवाचा बदला घेणार का! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेत विराटसेनेची अग्निपरीक्षा, पराभवाचा बदला घेणार का!

2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत. ...