नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. ...
वर्षाखेरीस मुंबईत आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात 2017 मध्ये दर महिन्याला सुमारे 10 ते 15 आगीच्या घटनांची नोंद होते. ...
2017 हे वर्ष क्रिकेटसाठी बऱ्याच आठवणी देऊन गेलं आहे. जागतिक क्रिकटचं 2017 वर्षातील सिंहावलोकन केल्यास विविध विक्रम, वाद खेळाडूंची व संघाची कामगिरी यांसारख्या अनेक बाबी समोर येतात. ...
मुंबईत पार पडलेल्या अखेच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय संघाने 2017 या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले असून यापैकी 37 सामन्यात विजय मिळवला तर 12 सामन्यात पराभवाचे तोंड पहावं लागलं. ...