2007मध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. ...
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने 2017 मध्ये आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. ...
कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार एम धोनीनं नवा विक्रम आपल्या नावं केला आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात 16 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावा पूर्ण करताच धोनीच्या नावार हा विक्रम झाला. ...
चौथ्या दिवशी लंकेनं तीन विकेट गमावल्या होत्या त्यामुळे पाचव्या दिवशी त्यांच्यावर पराभवाचं सावट उभं राहिलं होतं. भारत दुसऱ्याच सत्रात सामना जिंकेल अशी अवस्था असतानाच.... ...