विराट कोहली हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे किंवा महेंद्रसिंग धोनी यांसारख्या ‘जंटलमन’ भारतीय आयकॉन्सचा ‘आल्टर इगो’ ठरतो. त्याचा स्वभाव बराचसा सौरव गांगुलीच्या स्वभावाशी साधर्म्य सांगतो. ...
मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते.. ...
इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस आहे. गुगल सर्च इंजिन हे नेटक-यांचे सर्वांचे लाडके शोध साधन आहे. ...
तर प्रतिभा असूनही संधी मिळाली नाही म्हणून रहाणेचा मुरली विजय होण्यासाठी वेळ लागणार नाही. तर रहाणेनं मिळालेल्या संधीचं सोन करत आपलं नाणं खणखणीत वाजवायला हवं. ...
गेल्या सहा महिन्यात आलेल्या पावसामुळे भारत, नेपाळसह दक्षिण आशियामध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामध्ये आतापर्यंत 1000 हजारपेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...
संपूर्ण जगाला कवेत घेऊ पाहणाऱ्या फेसबुक या महासोशल नेटवर्किंग साइट्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ...