महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत. ...
सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या भावना व्यत्त करत असतो. एकाद्या घटनेविषयी परखड मत व्यक्त करण्यासाठी लोकांजवळ सोशल मीडिया हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. पण सोशल मीडियात कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. ...
तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या सोशल मीडियाबद्दल तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, की एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याच्या अकाऊंटचं नेमकं होतं तरी काय? ...
नवी दिल्ली, दि. 15 - स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात रंगणाऱ्या आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ 17 तारखेला रवाना होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला दुहेरीतील एन.सिकी रेड्डीचा व्हिसा अद्याप आलेला नाही. 21 ते 27 ऑगस्ट दरम् ...
चौसष्ट घरांवर अधिराज्य गाजवणारा जगजेता मॅग्सन कार्लसन जेव्हा पटावर बसतो तेव्हा त्याचा आक्रमक खेळ हेच त्याचे शस्त्र असते. हेच शस्त्र विराट कोहली कसोटीच्या मैदानात वापरताना दिसतो आहे. एरवी टी-20 आणि वनडे सामन्यांमध्ये दिसणारी आक्रमकता विराट कोहली आपल्य ...
कुटुंबसंस्था प्रमाण मानणाऱ्या समाजात नात्यागोत्याला वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक नात्याला जोडून येणाऱ्या भावना वेगळ्या. जबाबदाऱ्या वेगळ्या. अगदी ठरल्यासारख्या. परंपरांनी घट्ट विणल्या गेलेल्या या नात्यांपैकी एक बहीण-भावाचं नातं. ...
या गाण्यातून नीतीशकुमार यांनी मोदींची खिल्ली उडवली होती. प्रचाराच्या काळात हे गाणं जेवढं हिट झालं होत त्यापेक्षाही जास्त आता ते सोशल मीडियात धुमाकूळ घालतंय. ...