लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर नारे

शेकडो नागरिकांची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेकडो नागरिकांची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक

चामुंडा देवी मंदिर परिसरातील समस्यांसाठी नागरिक आक्रमक ...

Washim: शिवशाहीचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० जणांचे प्राण वाचले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: शिवशाहीचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० जणांचे प्राण वाचले

Shivshahi Accident: राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. असाच शनिवार २६ ऑगस्ट रोजी पाहायला मिळाला. ...

अतिक्रमण काढण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिक्रमण काढण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक!

२२ ऑगस्ट रोजी दाभा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. ...

शेतकरी कुटुंबाचे तहसील कार्यालयासमाेर गुराढोरासह आमरण उपोषण - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी कुटुंबाचे तहसील कार्यालयासमाेर गुराढोरासह आमरण उपोषण

मंगरुळपीर तालुक्यातील आजगाव येथील रामेश्वर हरिभाऊ गांजरे यांनी शेतातील खुना कायम ठेवणे व दाेषीविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी हे उपाेषण सुरु केले आहे. ...

वाशिममध्ये युवा शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये युवा शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला

रोशन मुंदे हा वडिलांच्या नावे असलेल्या दोन एकर शेतीमध्ये कपाशीच्या पिकात काम करीत होता. ...

शेलूवाडा पुलावर ऑटो अपघात, पाण्यात पडून एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेलूवाडा पुलावर ऑटो अपघात, पाण्यात पडून एकाचा मृत्यू

२१ ऑगस्ट रोजी पहाटे ऑटोचालक अलीमोदीन यांचा मृतदेह सापडला.   ...

९६ अन्न सुरक्षा गटाच्या महिला फुलविणार परसबाग! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९६ अन्न सुरक्षा गटाच्या महिला फुलविणार परसबाग!

८ ऑगस्टला वाशिम येथे महिलांना बहुस्तरीय शेती पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले. ...

लाचखोरीत पोलीस आघाडीवर; महसूल कर्मचारी दुसऱ्या स्थानी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाचखोरीत पोलीस आघाडीवर; महसूल कर्मचारी दुसऱ्या स्थानी

१८ महिन्यांत २४ कारवाया: विविध विभागातील ३७ आरोपी जाळ्यात ...