लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर नारे

भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान

सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले. ...

पर्यावरण संवर्धनाचे असेही ‘वेड’; एक लाख बियांचे संकलन! निसर्गप्रेमी युवकाचा प्रवास - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पर्यावरण संवर्धनाचे असेही ‘वेड’; एक लाख बियांचे संकलन! निसर्गप्रेमी युवकाचा प्रवास

डाेक्यात पर्यावरण संवर्धनाचा विचार... मनात वृक्ष संवर्धनाची तळमळ... अशा निसर्गप्रेमी युवकाने चक्क जंगलात वेळ, काळ न पाहता भटकंती करत चक्क ७४ प्रकारच्या १ लाख बिया गाेळा केल्या.  ...

जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट; शिरपूर मधे तणाव, जमावकडून बस स्थानक परिसरात तोडफोड - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट; शिरपूर मधे तणाव, जमावकडून बस स्थानक परिसरात तोडफोड

Washim: मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे १४ जानेवारी रोजी एका विशिष्ट समाजाला उद्देशून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केल्याने जमावाने चिडून जाऊन बस स्थानक परिसरात प्रचंड तोड फोड करून गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला. ...

भारत जोडो अभियान पदयात्रा अकोलाकडे रवाना  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारत जोडो अभियान पदयात्रा अकोलाकडे रवाना 

भारत जोडो अभियान पदयात्रा अकोलाकडे रवाना झाली आहे.  ...

७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले...  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले... 

स्मित हास्य देत राहुलजींनी 'नहीं हमारे पैर नहीं दुखते' असे, उत्तर दिले. ...

आदिवासी हेच मुळनिवासी, देशाचे खरे मालकः राहुल गांधी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आदिवासी हेच मुळनिवासी, देशाचे खरे मालकः राहुल गांधी

 या देशात सर्वप्रथम आदिवासीचेच वास्तव्य होते. तेच या देशाचे खरे मालक असून, त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी  केले. ...

४० ढोलांच्या निनादाने भारत जोडो पदयात्रेत संचारला उत्साह युवक, युवतीसह ८० सदस्यांचे पथक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४० ढोलांच्या निनादाने भारत जोडो पदयात्रेत संचारला उत्साह युवक, युवतीसह ८० सदस्यांचे पथक

राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे वाशिम जिल्हा सीमेवर आगमन होतात अमरावती येथील रामराज्य ढोल ताशा ध्वज पथकाच्या सदस्यांनी चाळीस ढोलांच्या निनादाने वातावरणात उत्साह निर्माण केला. ...

राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला

निवडणुकीसाठी नव्हे तर देशातील विविध समस्यांबाबत जनजागरण, कॉंग्रेसचे जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती. ...