लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर नारे

जुगार अड्यावर धाड, १२ जणांना अटक; २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जुगार अड्यावर धाड, १२ जणांना अटक; २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त

हातोली येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील एका किराणा दुकानाजवळ जुगारवर हारजीतचा खेळ चालविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात

तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहाथ पकडले. ...

समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार!

महाराष्ट्र केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर  अपघाताचे प्रमाण थांबता थांबेना. ...

बोंडअळी नियंत्रणासाठी रोखला कपाशीच्या बियाण्यांचा पुरवठा; जिल्ह्यात २५ मेनंतर होणार उपलब्ध  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोंडअळी नियंत्रणासाठी रोखला कपाशीच्या बियाण्यांचा पुरवठा; जिल्ह्यात २५ मेनंतर होणार उपलब्ध 

मान्सूनपूर्व कपाशी पेरणीमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...

जवळीक साधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडितेस गर्भधारणा, आरोपीवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जवळीक साधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडितेस गर्भधारणा, आरोपीवर गुन्हा दाखल

कारंजा तालुक्यातील घटना. ...

आरोग्य विभागाच्या 'कायाकल्प' पुरस्कारात जिल्ह्याची छाप, उपजिल्हा रुग्णालयासह १२ शासकीय आरोग्य संस्थांना पुरस्कार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य विभागाच्या 'कायाकल्प' पुरस्कारात जिल्ह्याची छाप, उपजिल्हा रुग्णालयासह १२ शासकीय आरोग्य संस्थांना पुरस्कार

केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. ...

पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...

उन्हाच्या कडाक्याचा अक्षय्य तृतीयेच्या खरेदीवरही परिणाम - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उन्हाच्या कडाक्याचा अक्षय्य तृतीयेच्या खरेदीवरही परिणाम

या मुहूर्तावर वाहने, साेने , चांदी खरेदीलाही महत्व दिल्या जाते ...