लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

वारंवार मिळणाऱ्या स्फोटाच्या धमक्यांमुळे रेल्वेला धडकी;नागपूरसह विविध रेल्वे स्थानकांवर हायअलर्ट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारंवार मिळणाऱ्या स्फोटाच्या धमक्यांमुळे रेल्वेला धडकी;नागपूरसह विविध रेल्वे स्थानकांवर हायअलर्ट

शनिवारी रात्री पुन्हा असाच हायअलर्ट मिळाल्यामुळे नागपूरसह विविध राज्यातील मोठ्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. ...

गोव्याला जायचयं...., नो प्रॉब्लम, नागपूर - मडगाव - नागपूर एक्सप्रेसला मुदतवाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोव्याला जायचयं...., नो प्रॉब्लम, नागपूर - मडगाव - नागपूर एक्सप्रेसला मुदतवाढ

पर्यटकांना गोव्याचे विशेष आकर्षण असते. त्यात कमी पैशात गोव्याची सफर करायची म्हटले तर नागपूर विदर्भातील नागरिकांची रेल्वे गाडीलाच पसंती दिली जाते.                                           ...

रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर

मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत : ठिकठिकाणी पोहचत आहे मोठी खेप ...

आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी

सुरक्षा यंत्रणांत प्रचंड खळबळ : अकोल्यातील आरोपीला अटक ...

आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ

पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एक फोन आला. ...

पुन्हा एक दिवाळी स्पेशल नागपूरमार्गे धावणार; सनतनगर-रायपूर-सनतनगर, दिवाळी, छटपूजेसाठी जाणाऱ्यांना दिलासा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा एक दिवाळी स्पेशल नागपूरमार्गे धावणार; सनतनगर-रायपूर-सनतनगर, दिवाळी, छटपूजेसाठी जाणाऱ्यांना दिलासा

दिवाळी आणि छटपूजेसाठी आपापल्या गावात जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. ३१ ऑक्टोबरपासून सनतनगर-रायपूर-सनतनगर ही दिवाळी स्पेशल ट्रेन नागपूर मार्गे धावणार आहे. ...

रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी, ८ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध; नागपूरसह सात स्थानकांना निर्देश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी, ८ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध; नागपूरसह सात स्थानकांना निर्देश

दिवाळी, छटपूजेच्या निमित्ताने प्रवाशांची जागोजागच्या रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होणार आहे. ...

संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी; आंध्र प्रदेशातील आरोपींकडून बिस्किटे जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी; आंध्र प्रदेशातील आरोपींकडून बिस्किटे जप्त

६१ लाख ४५ हजारांचे सोने : आरपीएफच्या सीआयबी तसेच डीआरआयची कारवाई ...