लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश रहिले

पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला

डुग्गीपार पोलिसांची कारवाई : फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ...

जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाला धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला येथे गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजेदरम्यान घडली. ...

दारुड्या मुलाला कुऱ्हाडीने घाव घालून वडिलांनीच केले ठार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दारुड्या मुलाला कुऱ्हाडीने घाव घालून वडिलांनीच केले ठार

- देवरी तालुक्यातील ग्राम मुल्ला येथील घटना : नेहमीची कटकट क्षणात संपविली ...

बोगस सातबारे तयार करून ५ एकर शेती विक्रीचा प्रयत्न - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोगस सातबारे तयार करून ५ एकर शेती विक्रीचा प्रयत्न

- आमगाव पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल : ७५ लाख रुपये एकरने केला होता सौदा ...

धक्कादायक! ट्रॅव्हल्समध्ये आढळला ८४ किलो तंबाखू - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धक्कादायक! ट्रॅव्हल्समध्ये आढळला ८४ किलो तंबाखू

एकूण ३० लाख ४५ हजार ९५० रुपयांचा माल जप्त केला. ...

कत्तलखान्यात जाण्यापासून ४२ जनावरांना वाचवले - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कत्तलखान्यात जाण्यापासून ४२ जनावरांना वाचवले

डुग्गीपार पोलिसांची कारवाई : २३.६८ लाखांचा माल जप्त ...

Nagpur: घरून पळून जाणारी ७० हजार मुले-मुली रेल्वे स्थानकांवर सापडली, सहा वर्षांतील धक्कादायक वास्तव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: घरून पळून जाणारी ७० हजार मुले-मुली रेल्वे स्थानकांवर सापडली, सहा वर्षांतील धक्कादायक वास्तव

Nagpur News: रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे. ...

Gondia: ...अखेर ‘त्या’ १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द, शिक्षण सहसंचालकांचे आदेश, गोंदियातील नियमबाह्य शिक्षक भरती - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: ...अखेर ‘त्या’ १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द, शिक्षण सहसंचालकांचे आदेश, गोंदियातील नियमबाह्य शिक्षक भरती

Gondia News: गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामधील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी कोरोना कालावधीत जिल्ह्यात नियमबाह्य व बेकायदेशीर शिक्षक मान्यता वर्ष २०१७ पासून २०२० मध्ये दिल्या होत्या. ...