लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश रहिले

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ कोटींचे नुकसान; पुरात वाहून ७ तर वीज पडून ५ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ कोटींचे नुकसान; पुरात वाहून ७ तर वीज पडून ५ जणांचा मृत्यू

९ हजार २२५ घरे, गोठ्यांचे नुकसान ...

Crime News: घरासाठी लोन मिळवून देण्याच्या नावावर १४ जणांची फसवणूक, गड्डाटोली येथील महिलेवर रामनगरात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: घरासाठी लोन मिळवून देण्याच्या नावावर १४ जणांची फसवणूक, गड्डाटोली येथील महिलेवर रामनगरात गुन्हा दाखल

Crime News: रामनगर पोलीस ठाण्यानतर्गत येणाऱ्या कटंगीकला येथील महिलांना घरासाठी लोन मिळवून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून २ लाख २७ हजार रूपये गोळा करणाऱ्या गड्डाटोली येथील एका महिलेवर रामनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लंम्पी दाखल; गोंदिया झाले अलर्ट  - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लंम्पी दाखल; गोंदिया झाले अलर्ट 

जनावरे विकत घेऊन आणू नका: गरज पडल्यास व्हॅक्सिनेशन करणार; पशूसंवर्धन विभागाचे आवाहन ...

गंभीर गुन्ह्यांचा FIR आता घरीच नोंदवणार; गोंदिया पोलिसांचा नवा उपक्रम - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गंभीर गुन्ह्यांचा FIR आता घरीच नोंदवणार; गोंदिया पोलिसांचा नवा उपक्रम

गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांनी नवीन उपक्रम राबवला असून आता गंभीर गुन्ह्यांचा FIR घरीच नोंदवला जाणार आहे. ...

सहा गावातील १५० शेतकऱ्यांचा ७ तास तहसील कार्यालयात ठिय्या - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहा गावातील १५० शेतकऱ्यांचा ७ तास तहसील कार्यालयात ठिय्या

१० हजार क्विंटल धान ऑनलाईन झालेच नव्हते : दोन दिवसात तिढा सोडविण्याचे मार्केटींग अधिकाऱ्याचे आश्वासन ...

गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर, रुग्णालायत उपचार सुरु - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर, रुग्णालायत उपचार सुरु

मध्य रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून एकाच ट्रेकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेनं जात होत्या. ...

पीएसआय देविदास बंड यांना राष्ट्रपती पदक - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीएसआय देविदास बंड यांना राष्ट्रपती पदक

पोलीस उपनिरीक्षक देविदास गंगाधर बंड हे सशस्त्र पोलीस शिपाई पदावर १ मे १९९९ रोजी राज्य राखीव पोलीस बल, गट नागपूर येथे भरती झाले. ...

डायल ११२ वर कॉल करून दिली खोटी माहिती, तब्बल ११० वेळा केला फोन, महिलेला ६ महिने कारावास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डायल ११२ वर कॉल करून दिली खोटी माहिती, तब्बल ११० वेळा केला फोन, महिलेला ६ महिने कारावास

Crime News: एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर वारंवार कॉल येत होते. एका लहान मुलाचा मर्डर झाला आहे, त्वरित पोलीस मदत पाठवा अशी माहिती दिली जात होती व तो फोन बंद होत होता. ...