तीन खासदार आणि तीन आमदारांच्या बळावर प्रबळ अशा भाजप-शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) महायुतीसमोर उद्धवसेनेची वाट खडतर दिसत आहे. ... मराठवाड्यात अजित पवार गटाकडे धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक आणि जनतेचा पाठिंबा असलेले नेतृत्व आहे. एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे अद्याप पक्षाचे मराठवाड्याचे नेतृत्व करू शकतील एवढे परिपक्व नाहीत. ... मराठवाड्यात ४६ पैकी २९ मराठा, ९ ओबीसी, पाच एससी, दोन अल्पसंख्याक, एक आदिवासी समाजातील आमदार ... उमेदवारी दिलेल्या आठ आमदारांपैकी सात विजयी; सहा नवीन आमदार ... छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. ... भाजपने पहिल्या यादीत मराठवाड्यातून २५ टक्के महिलांना संधी दिली आहे ... चारवेळा विजय आणि एकदा पराभव पाहिलेले चंद्रकांत खैरे यावेळी देखील आहेत रणांगणात ... काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही ...