लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश राऊत

पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी, आंदोलकांचा आरोप ...

पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

दरम्यान येत्या आठ दिवसात ही कामे झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार सुळे यांनी आयुक्तांना दिला.... ...

Pune MNS: पावसाने पुणेकरांची दाणादाण; मनसेचे होडी घेऊन महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: पावसाने पुणेकरांची दाणादाण; मनसेचे होडी घेऊन महापालिकेसमोर आंदोलन

महापालिका प्रशासनाने प्रथम पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, आयुक्तांना निवेदन ...

...म्हणे आम्ही २ तासात पाणी हटवले; परिस्थिती डोळ्यासमोर असूनही पुणे महापालिका खोटं बोलते - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणे आम्ही २ तासात पाणी हटवले; परिस्थिती डोळ्यासमोर असूनही पुणे महापालिका खोटं बोलते

पुणे शहरात शनिवारच्या पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले, घर, दुकानात पाणी शिरले अन् पालिकेचा भलताच दावा ...

"पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा" कालीचरण बाबाविरोधात पुण्यात आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा" कालीचरण बाबाविरोधात पुण्यात आंदोलन

पुणे : स्वतःला धार्मिक गुरू म्हणवणारा भोंदू बाबा कालीचरण याने आपल्या माता भगिनींना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशून तमाम ... ...

पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर

गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती... ...

Pune Municipal Corporation: ४ लाख ९३ हजार मिळकतींना करात मिळाली ५ ते १० टक्के सवलत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: ४ लाख ९३ हजार मिळकतींना करात मिळाली ५ ते १० टक्के सवलत

महापालिकेकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे, २०२४ या दोन महिन्यात मिळकतकर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्के सवलत दिली जाते ...

दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस

निरीक्षकांच्या पाहणीत सदर होर्डिंग हे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आले आहे ...