लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश राऊत

Pune | लोकनियुक्त समित्या कार्यरत होईपर्यंत देवाची उरळी-फुरसुंगी स्वतंत्र नगर परिषद नको - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | लोकनियुक्त समित्या कार्यरत होईपर्यंत देवाची उरळी-फुरसुंगी स्वतंत्र नगर परिषद नको

देवाची उरळी व फुरसुंगी नगर परिषदबाबत जिल्हा प्रशासनाकडे ३० एप्रिल पर्यंत आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत... ...

PMC | अखेर पुणे महापालिकेला ४० टक्के सवलतीचे आदेश प्राप्त, अंमलबजावणीचा मार्ग मोकळा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | अखेर पुणे महापालिकेला ४० टक्के सवलतीचे आदेश प्राप्त, अंमलबजावणीचा मार्ग मोकळा

या निर्णयानुसार नगर विकास विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पुणे महापालिकेला शुक्रवारी दिले आहेत... ...

Pune | पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली; नवीन नळजोड देणे बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली; नवीन नळजोड देणे बंद

खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे... ...

मुंबई - कोल्हापूर महामार्गावरील सेवा रस्त्यांना पावसाने ओढ्यांचे स्वरूप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई - कोल्हापूर महामार्गावरील सेवा रस्त्यांना पावसाने ओढ्यांचे स्वरूप

अवकाळी पावसामुळे रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी ...

PMPML | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी रात्रभर बससेवा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी रात्रभर बससेवा

पहाटे पाचपर्यंत स्वारगेट ते पुणे स्टेशन अशी रात्रभर बससेवा उपलब्ध राहणार... ...

PMC | पुणे शहरातील चाळीस चौकांमध्ये पादचारी सिग्नल यंत्रणा बसविणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | पुणे शहरातील चाळीस चौकांमध्ये पादचारी सिग्नल यंत्रणा बसविणार

४० चौकांमध्ये पादचारी सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे... ...

जन्म-मृत्यू दाखले मिळण्याचा मार्ग खुला; नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्म-मृत्यू दाखले मिळण्याचा मार्ग खुला; नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले

जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीआरएस प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने, १ एप्रिल पासून ती व्यवस्थित कार्यरत नव्हती ...

शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली ...