लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश राऊत

पुणे शहरातील कात्रज, आंबेगाव, धनकवडी भागातील पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील कात्रज, आंबेगाव, धनकवडी भागातील पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद

वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत व पंपिंगविषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार.... ...

Pune: अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निबंध स्पर्धा, सहभागासाठी वय मर्यादा १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निबंध स्पर्धा, सहभागासाठी वय मर्यादा १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे

Pune News: कल्याणीनगर येथील अपघातातील अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. हाच धागा पकडून पुणे शहर युवक काँग्रेसने अपघातस्थळीच भव्य राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयाेजित केली आहे. ...

बाणेरमधील तीन पब रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई, पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरमधील तीन पब रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई, पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले

शनिवारी दुपारी बांधकाम विभाग झोन तीनच्यावतीने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली... ...

Pune News: अखेर जयहिंद चित्रपटगृह जमीनदोस्त; पुणे-मुंबई रस्त्यावरचा बॉटलनेक दूर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: अखेर जयहिंद चित्रपटगृह जमीनदोस्त; पुणे-मुंबई रस्त्यावरचा बॉटलनेक दूर

शुक्रवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत चित्रपटगृहाची इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली... ...

पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेची दुरवस्था झाली असून राजकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चाललीये ...

ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याने पुणेकरांमध्ये पोलीस कारभाराबाबत तीव्र नाराजी ...

साहेब, पावसाळा आला... रस्ते खुदाई रोखा, दुरुस्ती करा; उपनगरांतील नागरिकांची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेब, पावसाळा आला... रस्ते खुदाई रोखा, दुरुस्ती करा; उपनगरांतील नागरिकांची मागणी

पुणे : साहेब, तुम्ही सांगता रस्ते खुदाईला आता परवानगी नाही. नुकत्याच ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत एक रस्ता कुठलीही परवानगी न ... ...

"पुणे शहरातील पब अनाचाराला आवर घाला..." मुरलीधर मोहोळांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुणे शहरातील पब अनाचाराला आवर घाला..." मुरलीधर मोहोळांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

कल्याणीनगर येथील अपघातात दोन संगणक अभियंता प्राणास मुकले आणि पबचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.... ...