लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश राऊत

"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत

भाजप सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे ...

PMC: पीटी ३ अर्ज भरणाऱ्या ९० हजार मिळकधारकांना सवलतीचा लाभ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पीटी ३ अर्ज भरणाऱ्या ९० हजार मिळकधारकांना सवलतीचा लाभ

९० हजार मिळकतधारकांना सन २०२४-२५ च्या मिळकतकर बीलांमध्ये सवलत दिली जाणार आहे.... ...

शिंदे सरकार सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालत आहे : प्रशांत जगताप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे सरकार सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालत आहे : प्रशांत जगताप

राज्य सरकारचे धोरण हे बिल्डर धार्जिणे असल्याचा आरोप करून, वाकडेवाडी येथील आरे डेअरी येथे पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले... ...

PMC: डॉ. राजेंद्र भोसलेंनी स्विकारला पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: डॉ. राजेंद्र भोसलेंनी स्विकारला पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार

माझ्या कार्यकाळात नागरिक हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असेल असे प्रतिपादन यावेळी नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले... ...

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या सुविधांसाठी नऊ सदस्यीय समिती गठीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या सुविधांसाठी नऊ सदस्यीय समिती गठीत

पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती गठीत ... ...

'सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी...' पुणे शहराच्या विदृपीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी...' पुणे शहराच्या विदृपीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध

सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला..... ...

देवाची उरूळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोतील लिचेडप्रकरणी होणार चौकशी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवाची उरूळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोतील लिचेडप्रकरणी होणार चौकशी

कचरा डेपोमध्ये कचरा कुजल्याने तयार झालेल्या लिचेडमुळे परिसरातील जलस्त्रोत दुषित होत असल्याच्या तक्रारी ...

Pune Water Supply: कात्रज, कोंढवा परिसरात बुधवारी पाणी पुरवठा बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: कात्रज, कोंढवा परिसरात बुधवारी पाणी पुरवठा बंद

गुरूवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...